विमा कंपनी दलालांच्या जाळ्यात अडकले काही कर्मचारी गॅसवर

(अजित जगताप) सातारा दि: देशाच्या अर्थकारणामध्ये अस्थिरता निर्माण झाली असून खाजगीकरण झपाट्याने वाढलेले आहे. याचा गैरफायदा घेणाऱ्या विमा क्षेत्रातील कंपन्यांनी दलालमार्फत शासकीय कर्मचाऱ्यांना टार्गेट म्हणून वापर केला आहे. आता रुग्णालय…

महाराणी येसुबाईंची प्रतिमा भेट देण्याचा अभिनव उपक्रम ;राजेशिर्के घराण्या कडून अनोखा संकल्प ;

पुणे (प्रतिनिधि) : श्रीगोंदा तालुका, अहिल्यानगर जिल्ह्यातील ऐतिहासिक पेडगांव येथील किल्ले “धर्मवीरगडावर” (बहादुरगडावर ) तसेच गडावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या “शौर्यस्थळास” भेट देणाऱ्या, विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा व शिव-शंभुभक्तांचा इथून पुढे…

ॲट्रॉसिटी ॲक्टच्या बदलाने संधीसाधूच्या अडचणीत वाढ, वर्गीकरण करण्याची मागणी

(अजित जगताप )सातारा दि: महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आ. शशिकांत शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ॲट्रॉसिटी ॲक्टच्या गुन्ह्याबाबत प्राथमिक…

वडजल केंद्रांची शिक्षण परिषद पानवण हायस्कूल पानवण ता.माण.जि.सातारा येथे उत्साहात संपन्न.

गोंदवले – वडजल केंद्रांची शिक्षण परिषद पानवण हायस्कूल पानवण ता.माण येथे उत्साहात संपन्नप्रथम स्वागत व परिपाठ आणि पानवण हायस्कूल पानवण यांनी केले उपस्थिती व नियमित बाबींचा आढावा केंद्र संचालक करडे…

सत्रेवाडी ग्रामपंचायतच्या कारभारावर ग्रामस्थांची प्रचंड नाराजी 

बिदाल प्रतिनिधी दि : माण तालुक्यातील सत्रेवाडी ग्रामपंचायतीचा कारभार सध्या वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसत आहे. ग्रामसेवक आपल्या कर्तव्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मलवडी ग्रामपंचायत…

माण तालुक्यात सुरळीत गॅस पुरवठा, लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

म्हसवड वार्ताहर म्हसवड शहरांमध्ये भारत गॅस कंपनी तर्फे सुरक्षित आणि सुरळीत गॅस पुरवठा सुरू असल्याची माहिती शुभम भारत गॅस कंपनीचे संचालक इंजिनिअर सुनील पोरे यांनी दिलेली आहेइराण व इजरायल युद्धामुळे…

श्री शिवाजी महाविद्यालय बार्शीत रसायनशास्त्र विभागाचा पालक मेळावा उत्साहात संपन्न

बार्शी (प्रतिनिधी):श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे रसायनशास्त्र विभागाच्या वतीने बी.एस्सी. भाग ३ च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य ए. बी. शेख यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम…

पालखी नाचवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ‘संतोष दादा’चा हृदयविकाराने दुर्दैवी अंत

शिमगोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यावर काळाचा घाला; पालखी नाचवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ‘संतोष दादा’चा हृदयविकाराने दुर्दैवी अंत ​रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक अतिशय हृदयद्रावक आणि संपूर्ण गावाला सुन्न करणारी घटना नुकतीच समोर…

शिक्षण विकास मंडळ वडूज यांची बालक-पालक सहल संपन्न

वडूज वार्ताहर वडूज येथील वडूज शिक्षण विकास मंडळ वडूज संचलित नेहमी नाविण्याचा ध्यास असणाऱ्या महात्मा जोतिबा फुले पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेच्या वतीने पालकांच्या सहकार्यातून नवोपक्रम बालक-पालक सहलीचे आयोजन करण्यात…

विखळे येथे बाल आनंद मेळावा संपन्न

मायणी प्रतिनिधी—–सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती खटाव अंतर्गत बाल आनंद मेळावा केंद्रप्रमुख पाचवड यांच्यामार्फत ताई कनेक्शन हॉल विखे नुकताच आयोजित करण्यात आला होता यावेळी नवनिर्वाचित जि प सदस्य सुरज…