चोपडी गटात राजकीय वातावरण तापलेस्थानिक उमेदवार द्या, बाहेरचा नको..- शिक्षक नेते कोंडीबा वाघमारे

नाझरे प्रतिनिधीजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले असून, अनेक राजकीय पैलवान मैदानावर शड्डू ठोकून उतरण्याच्या तयारीत आहेत व अनेक इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. परंतु चोपडी गटात…

पर्यावरण प्रेमी वसुंधरा समूहमार्फत श्री बाजीराव लेंभे यांचा चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल गौरव

पिपोडे बुद्रुक /प्रतिनिधी कोचीनपासून ते सुरतेपर्यत आपल्या प्रामाणिक सेवेने आणि विनम्र वागणुकीने घुमाई देवी रोडलाईन्सचा नावलौकिक वाढवणाऱ्या श्री बाजीराव विनायकराव लेंभे यांची नुकतीच पिंपोडे बुद्रुक विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदावर…

मिरा-भाईंदर महानगरपालिकेत भाजपच्या आकांक्षा विरकर यांचा दणदणीत विजय

दहिवडी प्रतिनिधी जयराम शिंदे माण तालुक्यातील विरकरवाडीची सुकन्या आकांक्षा शंकर विरकर यांनी मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० (ब) मधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरसेविका पदावर दणदणीत विजय मिळवून इतिहास…

तरसवाडी तालुका खटाव येथे विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न

मायणी प्रतिनिधी——माण -खटाव मतदारसंघातील तरसवाडी तालुका खटाव येथे राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार श्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या निधीतून मंजूर झालेल्या व पूर्णत्वास गेलेल्या कामाचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न…

जय पराजय पेक्षा खेळातील सहभाग महत्त्वाचा….. अमोल कांबळे

म्हसवड प्रतिनिधीक्रीडा स्पर्धेमध्ये जय किंवा पराजय पेक्षा खेळातील सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून विद्यार्थ्यांनी आपली सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा म्हसवडचे शाखाधिकारी…

प्राचार्य रमणलाल शहा यांचे अठरा रोजी सातारा येथे व्याख्यान

मायणी प्रतिनिधी- –ज्योतिष मंडळ सातारा आयोजित विश्व ज्योतिष तज्ञ, प्रकाड पंडित प्राचार्य रमणलाल शहा यांचे रविवार 18 रोजी दुपारी चार वाजता व्याख्यान होणार आहे अशी माहिती महेश कुलकर्णी व अडवोकेट…

वडजल ते झरे रस्त्यावर महिलेचे दागिने पळविण्याचा प्रयत्न.

बातमी — वडजल प्रतिनिधी वडजल ते झरे रस्त्यावरील कॅनॉल परिसरात आज दुपारी महिलेला दागिने हिसकावण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. सौ. अंजना काटकर या शिवाजीनगरकडे आपल्या घरी जात असताना एका अनोळखी…

शिक्षण हीच सामाजिक क्रांतीची खरी ताकद…… प्रा. डॉ. सायबण्णा घोडके

(मुरूम प्रतिनिधी) देशात स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता ही चतु:सूत्री रुजवायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. देशाची प्रगती ही शिक्षणामुळे होते. शिक्षण केवळ ज्ञान देत नाही, तर व्यक्तीला आत्मनिर्भर, आत्मसन्मान,…

दहिवडी एस टी आगाराच्या कर्मचारी संघटनेच्या निवडी जाहीर

दहिवडी प्रतिनिधी: जयराम शिंदे देशातील खेड्याची प्रवासी दळणवळण वाहतूक जीवनवाहिनी समजली जाणाऱ्या एस टी विभागाच्यादहिवडी एस टी आगारातील सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या अध्यक्ष पदी सचिन कोठावळे तर…

कुकडवाड गटात देसाई यांना नामदार गोरे यांचे आव्हान… पहा..

अनिल देसाई च्या गडात गोरेनी थोपटलेले.. दंड. देसाई. करतील का थंड दहिवडी प्रतिनिधी: जयराम शिंदे माण तालुक्यात केवळ कुकुडवाड गट खुला असल्याने या ठिकाणी सर्वाधिक चुरस पहावयास मिळणार आहे कुकुडवाड…

महत्वाच्या घडामोडी