गोंदवले – वडजल केंद्रांची शिक्षण परिषद पानवण हायस्कूल पानवण ता.माण येथे उत्साहात संपन्नप्रथम स्वागत व परिपाठ आणि पानवण हायस्कूल पानवण यांनी केले उपस्थिती व नियमित बाबींचा आढावा केंद्र संचालक करडे यांनी घेतला.माणचे गटशिक्षणाधिकारी पिसे साहेब, विस्तार अधिकारी गंबरे साहेब, केंद्रप्रमुख दिपक पतंगे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण परिषद संपन्न झालीयावेळी SQAAF शाळा स्वयं मूल्यांकन याविषयी श्री अरुण मेटकरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानवण यांनी मार्गदर्शन केले.अध्ययन निष्पत्ती वर आधारित मासिक नियोजन याबाबत सुधाकर मारे जिल्हा परिषद शाळा ढाकणी यांनी मार्गदर्शन केलेनवभारत साक्षरता परीक्षा कामकाज या विषयावर श्री तातोबा नरळे सर पानवण हायस्कूल पानवण यांनी मार्गदर्शन केलेइयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती व प्रज्ञाशोध परिक्षा याबाबत श्री अजित गेड सर जिल्हा परिषद ढाकणी यांनी मार्गदर्शन केलेसौ छाया वाघमोडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गटेवाडी यांनी शा.व्यवस्थापन मासिक मिटिग विषयसविस्तर मार्गदर्शन केले.शेवटी आभार प्रदर्शन श्री संभाजी शिंदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरबटवाडी यांनी मानले.एकुणच शैक्षणिक परिषद आनंदी वातावरणात संप्पन झाली Post navigation माण तालुक्यात सुरळीत गॅस पुरवठा, लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. ॲट्रॉसिटी ॲक्टच्या बदलाने संधीसाधूच्या अडचणीत वाढ, वर्गीकरण करण्याची मागणी