मायणी प्रतिनिधी—–सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती खटाव अंतर्गत बाल आनंद मेळावा केंद्रप्रमुख पाचवड यांच्यामार्फत ताई कनेक्शन हॉल विखे नुकताच आयोजित करण्यात आला होता यावेळी नवनिर्वाचित जि प सदस्य सुरज दादा पाटील पंचायत समिती सदस्य राजुशेठ जुगदर, केंद्रप्रमुख रमेश सूर्यवंशी, कमळेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक पिसाळ सर, सर्व वर्गशिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!