Category: निवडणूक

डॉ. स्मिता जाधव यांच्या सातारा दौऱ्याने भाजपमध्ये चैतन्याचे वातावरण…

(अजित जगताप ).सातारा दि: छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी व घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशाने पावन झालेल्या सातारा भूमीत भाजप तथा महायुतीच्या पुणे पदवीधर मतदार संघाच्या उमेदवार डॉ. स्मिता…

शिक्षकेतर पद भरतीचा मार्ग मोकळा; शिवाजीराव खांडेकर यांच्या प्रयत्नांना यश

सांगोला प्रतिनिधी : राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. राज्य शासनाने शिक्षकेतर पदांच्या भरतीला हिरवा कंदील दाखवत यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित…

गोंदवले सोसायटीवर तीर्थक्षेत्र गोंदवले बुद्रुक विकास पॅनेलचा दणदणीत विजय

गोंदवले सोसायटीवर तीर्थक्षेत्र गोंदवले बुद्रुक विकास पॅनेलचा दणदणीत विजय गोंदवले, दि. ३ (प्रतिनिधी):गोंदवले बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखालील तीर्थक्षेत्र गोंदवले बुद्रुक…

सौ. सविता वसंत मासाळ यांची भाजप महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

म्हसवड, प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सौ. सविता वसंत मासाळ यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. जयकुमार गोरे,…

क्रांतिवीर शाळा मुख्यमंत्रीपदी आयुध धावड, उपमुख्यमंत्रीपदी ईश्वरी त्रिगुणे व चेतन राठोड

म्हसवड…. प्रतिनिधीशालेय विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची बीजे रुजवण्याच्या दृष्टीने प्रबोधन व्हावे म्हणून क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी शाळा म्हसवड येथे वर्गनिहाय निवडणुकीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली.शालेय विद्यार्थ्यांना लोकशाही समजली पाहिजे, त्याबाबतचा…

म्हसवड वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. नितीन दहिवडे; नवीन कार्यकारिणी जाहीर

म्हसवड वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. नितीन दहिवडे; नवीन कार्यकारिणी जाहीर म्हसवड वृत्तसेवाम्हसवड: येथील वकील संघाच्या सन २०२६-२०२७ या वर्षासाठीच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. अत्यंत उत्साही वातावरणात झालेल्या…

पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे

(अजित जगताप)सातारा दि: आळंदी ते पंढरपूर ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. बुधवार दिनांक १५ जुलै रोजी दुपारी दोन वाजता सातारा जिल्ह्यात चार दिवसासाठी पालखी सोहळ्याचा मुक्काम आहे…

कोरेगावात राजाभाऊ बर्गेच्या करिश्माने म.वि. आ.च्या उमेदवाराच्या अशा पल्लवीत.

कोरेगाव दि: सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचाराची यंत्रणा अंतिम टप्प्यात आलेली आहे. प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक यांचे मत महत्त्वाचे ठरले आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव नगरपंचायती मध्ये…

नारीशक्तीच्या हस्ते साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा…

… . सातारा दि: सर्वसामान्य केंद्रबिंदू म्हणून वाटचाल करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सातारा राष्ट्रवादी भवन या ठिकाणी पक्ष ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळीला…

राज्य शासनाच्या मोडीलिपी अभ्यासक समितीवर तानाजी मोळक यांची नियुक्ती

पंढरपूर : पंढरपूर येथील तानाजी किसन मोळक यांची महाराष्ट्र राज्य शासनाच्या मोडी मजकुराचे मराठी, इंग्रजीमध्ये भाषांतर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. तानाजी मोळक यांनी जानेवारी २०२६…