मुरुम प्रतिनिधी –

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना मुरूम येथील उत्पादन विभागात कामावर असलेले कर्मचारी कै.महादेव शिवप्पा लामजने यांचे अपघाती मृत्यू झाला होता..

त्यांचे वारस पत्नी श्रीमती रेखाबाई महादेव लामजने यांना श्री विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माजी मंत्री श्री बसवराजजी पाटील साहेब यांच्याकडून १०लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला…


यावेळी कारखान्याचे संचालक माणिकराव राठोड, कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री सुरेश गवसाने, चीप अकाउंटंट श्री देशमुख, शरणप्पा कबाडे,संजय आमाशेट्टे ,केन अकाउंटंट श्री राजेंद्र पाटील, सहाय्यक इंजिनिअर हेंडले, आदी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *