माण-खटाव वाचवा: भ्रष्टाचार व प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात सर्वांगीण विकासासाठी आमरण उपोषणाचा इशारा

बिदाल प्रतिनिधी : ___ माण-खटाव तालुक्यातील नागरिक व शेतकरी सध्या विविध मूलभूत समस्यांनी त्रस्त असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. तालुक्यातील तलाव-नालाबांध धोक्याच्या स्थितीत आले असून, पाणी व्यवस्थापनाचा…

सूरज दादा पाटील यांची जिल्हा परिषदेच्या दोन महत्त्वाच्या समित्यांवर निवड;मायणीत जल्लोष!

मायणी ता.खटाव(सतीश डोंगरे):माण-खटावचे लोकनेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमारजी गोरे व खटावचे माजी आमदार मा. दिलीपराव येळगावकर यांच्या खंबीर नेतृत्वाखाली मायणी गटाचे जिल्हा परिषद सदस्य मा. सूरज (दादा) शिवाजीराव…

पुणे जिल्ह्यात शेतकरी सेनेचे संघटन वाढवणार- कृषिरत्न विश्वंभर बाबर

म्हसवड….प्रतिनिधीपुणे जिल्ह्यात शिवसेनेच्या मूळ सर्व विभागाच्या माध्यमातून बळीराजाला न्याय देण्यासाठी शेतकरी सेनेचे संघटन मजबूत करणार असल्याचा निर्धार शेतकरी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी पुणे जिल्हा संपर्क…

17 रोजी शिरताव येथे महा राजस्व अभियान

म्हसवड वृत्तसेवामाण तालुक्यातील शिरताव येथे म्हसवड मंडळातील विविध गावातील लोकांचे शासकीय दाखले जागेवरच मिळण्यासाठी महाराजस्व अभियान शिबिर शुक्रवार दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी ग्रामपंचायत शिरताव येथे आयोजित केले आहे. माननीय…

मायणी येथील हनुमंत चव्हाण यांचे निधन

मायणी दि. १६ प्रतिनिधी मायणी ता. खटाव ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सौ.अर्चना महेश जाधव यांचे वडील व मायणी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व खटाव तालुका पत्रकार संघाचे संघटक महेश अरुण जाधव…

शिरताव येथे 17 रोजी महाराजस्व अभियान, सर्व प्रकारचे दाखले मिळणार.

हिंगणी वृत्तसेवामाण तालुक्यातील शिरताव येथे म्हसवड मंडळातील विविध गावातील लोकांचे शासकीय दाखले जागेवरच मिळण्यासाठी महाराजस्व अभियान शिबिर शुक्रवार दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी ग्रामपंचायत शिरताव येथे आयोजित केले आहे. माननीय…

क्रांतिवीर सीबीएसई स्कूलचे घवघवीत यश ,समर्थ मंगरुळे प्रथम क्रमांक

म्हसवड – (.प्रतिनिधी)केंद्रीय माध्यमिक बोर्ड म्हणजेच सीबीएसई इयत्ता 10 वी चा निकाल नुकताच जाहीर झाला असून म्हसवड येथील क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल ने निकालाची उज्वल परंपरा कायम राखली असून…

दहिवडी कृषी कार्यालयातील स्वच्छतागृहांची दुरवस्था

पाण्याअभावी दुर्गंधीचे साम्राज्य बिदाल प्रतिनिधी :माण तालुक्यातील दहिवडी येथील कृषी कार्यालयात सध्या समस्यांचे फुटवे फुटले आहेत. कार्यालयातील मुतारी आणि स्वच्छतागृहामध्ये पाण्याची व्यवस्था नसल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून, कामानिमित्त येणाऱ्या…

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केली विविध ठिकाणची पाहणी

*वाखरी पालखी तळ, भक्ती सागर (65 एकर), दर्शन रांग, दर्शन मंडप व नदी पात्राची पाहणी पंढरपूर (दि.१५):- आषाढी शुद्ध एकादशी सोहळा २५ जुलै २०२६ रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी श्री…

विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान कडून प्रशांत माळवदे यांचा सन्मान

पंढरपूर प्रतिनिधीपंढरपूर येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती महोत्सवानिमित्त डिजिटल…