मायणी प्रतिनिधी—--मायणी येथील तरुण भारतचे पत्रकार दिलीप पुस्तके यांचे मोठे बंधू सदाशिव मल्लिकार्जुन पुस्तके (वय 77 )यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुणे येथील निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली तीन भाऊ सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे माती सावडण्याचा विधी बुधवार दिनांक दोन रोजी पुणे येथे होणार असल्याचे त्यांच्या निकटवर्ती आणि सांगितले.मायणी लिंगायत समाजाचे वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. Post navigation क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल गुरुकुल प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या कु. लाव्या नागनाथ वाघमारे हिचा राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार ने गौरव कोथळी येथील प्रतिभा निकेतन विद्यालयास रोटरी क्लबकडून स्मार्ट टीव्ही भेट