पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे

(अजित जगताप)सातारा दि: आळंदी ते पंढरपूर ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. बुधवार दिनांक १५ जुलै रोजी दुपारी दोन वाजता सातारा जिल्ह्यात चार दिवसासाठी पालखी सोहळ्याचा मुक्काम आहे…

विधवा आणि विशेष परिस्थितीतील महिलांचे पुनर्विवाह समाजाने सकारात्मक दृष्टीने स्वीकारणे ही काळाची गरज आहे – सत्यशोधक रघुनाथ ढोक

सातारा वृत्तसेवा .. फुले एज्युकेशन तर्फे लता बनसोड आणि आकाश भिसे यांचा 58 वा. सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न झाला !!! पुणे . थोर समाजसुधारक महात्मा फुले यांची द्विशताब्दी जन्म वर्षानिमित्त…

माण तालुक्यात म्हसवड पोलिसांची मोठी कारवाई; वरकुटे-मलवडी येथे हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा, १७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

.. माण तालुक्यात म्हसवड पोलिसांची मोठी कारवाई; वरकुटे-मलवडी येथे हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा, १७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त म्हसवड:माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी गावच्या हद्दीत खरातवाडी तलावाच्या खालील बाजूला बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या हातभट्टी…

रिपब्लिकन सेनेच्या जिल्हाध्यक्षांचा अभिमान : रमेश उबाळे

सातारा (अनिल वीर यांजकडून) : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध प्रश्नावर सुरू केलेले रिपब्लिकन सेनेचे आंदोलन आठवड्यानंतर प्रशासनाने सर्व मागण्या मान्य केल्याने संपले.जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे व जिल्हाध्यक्षा पुजाताई बनसोडे यांनी केलेल्या…

राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सातारा जिल्हा परिषदेत गौरव

(अजित जगताप)सातारा, दि. __ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत सातारा जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध…

मायणी बसस्थानक समस्यांच्या विळख्यात

मायणी बसस्थानक समस्यांच्या विळख्यात मायणी (प्रतिनिधी)मल्हारपेठ – पंढरपूर तसेच सांगली बारामती हे महामार्ग जाणाऱ्या मायणी येथील बसस्थानक हे प्रचंड गैरसोयींच्या विळख्यात अडकले आहे. बस स्थानकावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.पावसाळ्यात…

माणदेशी सुपुत्र तथा अक्कलकोटचे डीवायएसपी राजेंद्र टाकणे यांचा अनुलोम परिवारातर्फे गौरव

माणदेशी सुपुत्र तथा अक्कलकोटचे डीवायएसपी राजेंद्र टाकणे यांचा अनुलोम परिवारातर्फे गौरवशाल, पुष्पगुच्छ व ‘चाणक्य नीती’ ग्रंथ देऊन सन्मान; सामाजिक उपक्रमांना सहकार्य करण्याची ग्वाही 📍 म्हसवड | प्रतिनिधीमाणदेशी भागातील सुपुत्र तथा…

मुंबई- पुणे रस्ता बंद…… तरीसुद्धा एम.एस.आर.डी.सी .टोल प्लाझा कडून सेवामुक्त लूट …

(अजित जगताप)मुंबई दि: अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई- पुणे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महामार्गावर खड्डे आणि पावसाचे पाणी साचले. दरड कोसळल्यामुळे मुंबई- पुणे महामार्ग सोमवार दिनांक ६ जुलै रोजी पूर्णपणे…

पंढरपूर येथे संत नामदेव स्मारकासाठी १०० कोटी मंजूर – इंजिनिअर सुनील पोरे

…म्हसवड ( वृत्तसेवा)–नामदेव समाज उन्नती परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते इंजि. सुनील पोरे यांनी राज्याचे ग्रामविकास आता पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून अखेर पंढरपूर…

आटपाडीचे ‘लक्षतारा न्यूज’चे संपादक सचिन वाघमारे यांना प्रतिष्ठित ‘शब्दवेध गौरव पुरस्कार’ जाहीर

​’आर्यारवी एंटरटेनमेंट’चा दादर येथील भव्य सोहळ्यात होणार गौरव; आटपाडी व माणदेश परिसरात आनंदाचे वातावरण​आटपाडी/माणदेश:‘आर्यारवी एंटरटेनमेंट’च्या वतीने आयोजित पहिल्या ‘पत्रकार, मुक्त पत्रकार, संपादक, कला, साहित्य आणि समाजसेवक पुरस्कार सोहळा २०२६’ ची…