श्रीमंत छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या राज्यकारभाराचे भव्य स्मारक उभारण्यात यावे,

तख्ताचा वाडा’ उभारणीची,येसूबाई फाउंडेशनची आक्रमक भूमिका (अजित जगताप)सातारा दि : सातारा शहरातील गुरुवार बाग ऐतिहासिक वारसा आहे .साताऱ्याच्या ऐतिहासिक अस्मितेचे प्रतीक आहे . गुरुवार पेठेतील छत्रपती शाहू उद्यानामध्ये ऐतिहासिक स्वरूपातील…

म्हसवड वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. नितीन दहिवडे; नवीन कार्यकारिणी जाहीर

म्हसवड वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. नितीन दहिवडे; नवीन कार्यकारिणी जाहीर म्हसवड वृत्तसेवाम्हसवड: येथील वकील संघाच्या सन २०२६-२०२७ या वर्षासाठीच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. अत्यंत उत्साही वातावरणात झालेल्या…

स्वातंत्र्यसैनिक हरी गोविंद रसाळ, हुतात्मा किसन विरकर यांचे स्मारक उभारावे; नगरपरिषदेत प्रतिमा लावाव्यात – नगरसेवक विजय धट यांची मागणी

म्हसवड, प्रतिनिधी :म्हसवड शहराचा स्वातंत्र्यलढा व संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा गौरवशाली इतिहास जतन करण्यासाठी शहरातील स्वातंत्र्यसैनिक हरी गोविंद रसाळ तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्मा किसन विरकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे.…

माण गंगा शैक्षणिक संकुल मासाळवाडी येथे रंगला ‘लोकशाहीचा उत्सव’!

साक्षी खांडेकर आणि मोहन मासाळ यांची ‘विद्यार्थी प्रतिनिधी’ म्हणून ऐतिहासिक निवड म्हसवड:केवळ पुस्तकी ज्ञान न देता भावी पिढीला देशाचे जबाबदार नागरिक बनवण्याचा एक आदर्श वस्तुपाठ ‘माण गंगा शैक्षणिक संकुलात’ पाहायला…

जिजाऊंचे संस्कार, वाचन संस्कृती आणि महिलांच्या नेतृत्वाचा प्रभावी जागर

विचारांची मशाल पेटली; उमरग्यात जिजाऊ ब्रिगेडचे ऐतिहासिक महाअधिवेशन (मुरूम प्रतिनिधी) जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार प्रत्येक घराघरांत आणि जनमानसांत रुजल्याशिवाय सुसंस्कृत समाजाची निर्मिती होऊ शकत नाही. आभासी संस्कृतीच्या प्रभावामुळे…

आर्यारवी एंटरटेनमेंट’चा प्रथम राज्यस्तरीय पत्रकार, साहित्यिक व समाजसेवक पुरस्कार सोहळा दादरमध्ये उत्साहात संपन्न!श्री. रघुनाथराव ढोक मानाच्या पुरस्काराने गौरविले

मुंबई (विशेष प्रतिनिधी):आर्यारवी एंटरटेनमेंट आयोजित “१ ला पत्रकार, मुक्त पत्रकार, संपादक, कला, साहित्य, समाजसेवक पुरस्कार सोहळा २०२६” दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर हॉलमध्ये रविवारी (दि. १२ जुलै) अत्यंत…

पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे

(अजित जगताप)सातारा दि: आळंदी ते पंढरपूर ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. बुधवार दिनांक १५ जुलै रोजी दुपारी दोन वाजता सातारा जिल्ह्यात चार दिवसासाठी पालखी सोहळ्याचा मुक्काम आहे…

माधवराव पाटील महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त व्याख्यान

येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार होते. (​मुरुम…

भूमी अभिलेख कार्यालयाकडून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची पिळवणूक?

मोजणी, नकाशे, हद्द निश्चितीसाठी महिनोनमहिने प्रतीक्षा; कर्मचारी टंचाई, अधिकारी अनुपस्थिती व एजंटगिरीच्या चर्चेमुळे संताप आटपाडी वार्ताहर — आटपाडी तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या कामकाजाबाबत शेतकरी व नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत…

मंत्री जयकुमार गोरे यांच्या मुळे..राऊत वाडी येथे वीज डीपी चा शुभारंभ…

राऊतवाडी येथे अतिरिक्त वीज डीपीचे उद्घाटन संपन्न! राऊतवाडी-म्हसवड, ता. माण | १० जुलै २०२६. सौ. सोनिया गोरे यांच्या हस्ते उद्घाटन. म्हसवड वार्ताहर … राऊतवाडी परिसरात अनेक दिवसांपासून कमी दाबाचा वीजपुरवठा…