क्रांतिवीर सीबीएसई स्कूलचे घवघवीत यश ,समर्थ मंगरुळे प्रथम क्रमांक

म्हसवड – (.प्रतिनिधी)केंद्रीय माध्यमिक बोर्ड म्हणजेच सीबीएसई इयत्ता 10 वी चा निकाल नुकताच जाहीर झाला असून म्हसवड येथील क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल ने निकालाची उज्वल परंपरा कायम राखली असून…

दहिवडी कृषी कार्यालयातील स्वच्छतागृहांची दुरवस्था

पाण्याअभावी दुर्गंधीचे साम्राज्य बिदाल प्रतिनिधी :माण तालुक्यातील दहिवडी येथील कृषी कार्यालयात सध्या समस्यांचे फुटवे फुटले आहेत. कार्यालयातील मुतारी आणि स्वच्छतागृहामध्ये पाण्याची व्यवस्था नसल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून, कामानिमित्त येणाऱ्या…

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केली विविध ठिकाणची पाहणी

*वाखरी पालखी तळ, भक्ती सागर (65 एकर), दर्शन रांग, दर्शन मंडप व नदी पात्राची पाहणी पंढरपूर (दि.१५):- आषाढी शुद्ध एकादशी सोहळा २५ जुलै २०२६ रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी श्री…

विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान कडून प्रशांत माळवदे यांचा सन्मान

पंढरपूर प्रतिनिधीपंढरपूर येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती महोत्सवानिमित्त डिजिटल…

अखेर ‘सागर’ ची झुंज अपयशी…..

सोशल मीडियावर मदतीचा महासागर… पण सागर हरपला; तालुक्यात हळहळ म्हसवड: सचिन शिंगाडे यांजकडून —- माण तालुक्यातील धुळदेव येथील सागर प्रकाश रुपनवर (वय २४) याचा भीषण अपघातानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक…

इंजिनिअर सुनील पोरे यांचे बाबासाहेबांना अनोखे अभिवादन; ५० किमी सायकलिंगद्वारे जयंती साजरी

म्हसवड, वृत्तसेवा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिंपी समाज सातारा जिल्हाध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे यांनी अनोख्या पद्धतीने अभिवादन…

माणदेशी रेडिओचा श्रोत्यांचा स्नेह मेळावा उत्साहात; मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला सोहळा

म्हसवड, प्रतिनिधी :माणदेशी रेडिओच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “श्रोत्यांचा स्नेह मेळावा” अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. श्रोते, कार्यक्रम निर्माते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उंची…

म्हसवड शहरातील उखरलेले रस्ते तातडीने दुरुस्त करण्याची मागणी.

म्हसवड….प्रतिनिधीम्हसवड शहरात पिण्याच्या पाईपलाईनच्या नावाखाली उखरलेले रस्ते गेले वर्षभर नादुरुस्त अवस्थेत असून त्याचा विपरीत परिणाम सामान्य जनतेला भोगावा लागत असून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश…

केंद्रप्रमुख नंदकुमार तुपे यांचे कार्य आदर्शवत – विक्रम शिंगाडे.

म्हसवड (सुशिल त्रिगुणे)- ज्ञानदानाचे आदर्श काम करून केंद्रप्रमुख नंदकुमार तुपे यांनी भावी पिढीला एक वेगळा आदर्श निर्माण करून दिला असल्याचे प्रतिपादन माण पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे यांनी पुळकोटी येथे…

जोतिष अभ्यासक भरत होसिंग यांना विविध मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली.

कै. भरत होसिंग यांना विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली.* *नाशिक येथे शोक सभा संपन्नमायणी प्रतिनिधी—————ज्योतिष क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक आणि मार्गदर्शक कै. भरत होसिंग यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी शुक्रवार, दि.…