प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने पत्रकार बांधवांचा सत्कार

(मुरुम प्रतिनिधी) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (ता. ६) रोजी मुरुम येथील प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालयात पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी…

म्हसवड येथील बारमध्ये मारहाणीचा प्रकार; दोघांविरोधात गुन्हा दाखल

म्हसवड (ता. माण | जि. सातारा) — म्हसवड शहरातील सागर बारमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यावर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात दोन…

नांदेड च्या कवींचा सावित्रीमाई जयंतीदिनी फुले एज्युकेशन तर्फे झाला पुण्यात सन्मान

पुणे – फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन तर्फे ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या 195 व्या जयंती दिनी सारसबाग येथील सावित्रीमाई स्मारकात नांदेड किनवटचे ज्येष्ठ कवी अशोक वासाटे यांनी व…

नुतन नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा शिक्षक बॅंकेच्या वतीने सत्कार

म्हसवड – सुशिल त्रिगुणे . …. प्राथमिक शिक्षक बँक सातारा शाखा म्हसवड शिक्षक समितीचे वतीने नवनियुक्त नगराध्यक्ष नगराध्यक्ष पूजा सचिन विरकर व नगरसेविका चैताली अनिल शिंदे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात…

कराड येथे नामदेव समाजोन्नती परिषदेची त्रैमासिक सभा संपन्न

म्हसवड वार्ताहर कराड येथे रविवार दि ०४ जानेवारी २०२६ रोजी नामदेव समाजोन्नती परिषदेची त्रैमासिक सभा जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. यावेळी कराड येथील नामदेव शिंपी समाज…

सिद्धनाथ मंदिरातील समाधी मंदिराचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहातसंपन्न.

म्हसवड ( दिलीपराज कीर्तने. ) येथील सिद्धनाथ मंदिरातील समाधी मंदिराचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.इ.सन दहाव्या शतकातील येथील हेमाडपंथी बांधणीचे हे मंदिर असून या मंदिरात एक गुरव समाजातील…

जनश्री फाउंडेशन दिनदर्शिकेचे ना.जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रकाशन

म्हसवड : वृत्तसेवाजनश्री फाउंडेशन, म्हसवड यांच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या सन २०२६ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. ना. जयकुमार गोरे भाऊ यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या प्रकाशन सोहळ्याला…

म्हसवडजवळ भरधाव कारची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू

म्हसवड पोलिस ठाण्यात अपघातप्रकरणी गुन्हा दाखलमाण (सातारा) | प्रतिनिधीम्हसवड–मायणी रस्त्यावर मसाईवाडी (ता. माण) गावच्या हद्दीत शिवनेरी ढाब्याजवळ भरधाव कारने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना 31…

श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयाच्या वतीने श्रम संस्कार शिबिर

एल के सरतापे/ म्हसवड :- फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्याल आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या विद्यमाने शिक्षणातून पर्यावरण, स्वच्छता आरोग्य आणि सामाजिक बांधिलकीचे व्रत घेऊन भाटकी या ठिकाणी…

.ग्रामीण भागातील खेळाडू हीच माझी खरी संपत्ती : मा.प्रभात सिन्हा

संत गाडगे महाराज पुण्यतिथी व पारितोषिक वितरण सोहळा दिमाखात संपन्नमाणगंगा शैक्षणिक संकुल, मासाळवाडी (म्हसवड) येथे शनिवार, दि. 20 डिसेंबर 2025 रोजी श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी सोहळा व वार्षिक पारितोषिक…