लाल मातीतील हिरा हरपला,पै राहुल कोरडे यांचे दुःखद निधन

मायणी प्रतिनिधी– –कुस्ती जगतातील महाराष्ट्र चॅम्पियन नावाजलेला कुस्ती खेळाडू पैलवान राहुल दशरथ कोरडे व 21 यांचे याची मेंदूचा रक्तस्राव झाल्याने दुःखद निधन झाले राहुल कोरडे हा कुस्ती जगतातील नामवंत खेळाडू…

बीड शहराचा ‘स्वच्छता पॅटर्न’ आता हायटेक!

बीड शहराचा ‘स्वच्छता पॅटर्न’ आता हायटेक! घंटागाड्यांवर GPS ची नजर; सभापती शेख निजाम यांची आधुनिक झेप ​बीड | प्रतिनिधीबीड शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि कचरा संकलन प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी…

सेवाग्रामच्या बापू कुटीत नोव्हेंबरमध्ये रंगणार सहावे राज्यस्तरीय साहित्य संमेलन

​नागपूर/वर्धा:साहित्य आणि संस्कारांची भूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील पवित्र बापू कुटीमध्ये ‘बालाजी सरोज भावकाव्य साहित्य प्रतिष्ठान, नागपूर’ तर्फे सहाव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन नोव्हेंबर…

पोलीस सेवा परिक्षेत यश मिळविलेल्या ऋतुजा म्हेत्रे हिचा अहिंसा पतसंस्थेच्या वतीने सन्मान.

ऋतुजा म्हेत्रे हिचा अहिंसा पतसंस्थे कडून कौतुक म्हसवड वृत्तसेवाअहिंसा पतसंस्थेच्या वतीने ऋतुजा म्हेत्रे हिचा सत्कार करून कौतुक करण्यातं आले. आणि तो सत्कार म्हसवड नगरीच्या कार्यकुशल उपनगराध्यक्षा सौ श्रीदेवी निशांत पिसे…

जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी कटिबद्ध: पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे

सातारा : जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा निर्वाळा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिला.नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून निखिल पिंगळे यांचे पुष्पगुच्छ व संविधान प्रस्ताविका देऊन महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या…

दुर्मिळ प्रामाणिकपणा, पुसेसावळी पोलीसांची प्रामाणिकपणाला दाद; हरवलेले 19,670 रुपये मालकाला परत

पुसेसावळी पोलीसांची प्रामाणिकपणाला दाद; हरवलेले 19,670 रुपये मालकाला परत सातारा (प्रतिनिधी – आधिकराव सावंत):खटाव तालुक्यातील औंध पोलीस स्टेशन अंतर्गत पुसेसावळी येथे प्रामाणिकपणाचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. पुसेसावळी पोलीसांनी तत्परतेने कारवाई…

अकलूज येथे संघशताब्दी संवाद कार्यक्रम संपन्न

संघशताब्दी संवाद, पंढरपूर जिल्हा दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी पाच ते आठ या वेळेत अकलूज येथे संघशताब्दी संवाद कार्यक्रम संपन्न पंढरपूर : वृत्तसेवा झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते माननीय श्री…

साताऱ्यात जि. प. व्हिप बाबत खेळीमेळीत सुनावणी

(अजित जगताप) सातारा दि: सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा व्हिप झुगारून तीन सदस्यांनी भाजपला मतदान केले होते. यावेळी मोठा संघर्ष झाला होता. या विरोधात राष्ट्रवादीने…

म्हसवड करांची तहान भागवण्यासाठी माणगंगा नदीत पाणी सोडा:प्रा. विश्वंभर बाबर

म्हसवड… प्रतिनिधीम्हसवड शहरवासीयांना पिण्याच्या तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून यावर उपाय म्हणून जिहे कटापूर योजने अंतर्गतचे आंधळी धरणातील पाणी माणगंगा नदीत सोडावे अशी मागणी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष…

प्रसाद ममाळे याची करिअर कट्टा धाराशिव जिल्हा समन्वयक पदी

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचा प्रसाद ममाळे याची करिअर कट्टा धाराशिव जिल्हा समन्वयक व छत्रपती संभाजीनगर विभागीय प्रतिनिधी म्हणून निवड (मुरुम प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र…