दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी पाच ते आठ या वेळेत अकलूज येथे संघशताब्दी संवाद कार्यक्रम संपन्न

झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते माननीय श्री रमेशजी पांडव, श्री पंकज जयस्वाल (पंचपरिवर्तन) हे उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये उपस्थित मान्यवर संख्या पुढील प्रमाणे आहे..
मान्यवर मातृशक्ती – 21
मान्यवर – 76
(सांगोला 21, मंगळवेढा 2, पंढरपूर 2, करमाळा 5, माळशिरस 67)
एकूण मान्यवर – 97
कार्यकर्ते
जिल्हा संपर्क मंडळ – 8
जिल्हा व तालुका संघ कार्यकर्ते – 10
एकूण उपस्थिती – 115
माननीय जिल्हा संघचालक डॉ.रमेश सिद, विभाग संपर्क प्रमुख मंगेशजी मासाळ, जिल्हा कार्यवाह प्रतापसिंह टकले, जिल्हा प्रचारक मनिषजी हे उपस्थित होते.
कार्यक्रमांमध्ये
स्वागत, प्रस्तावना, परिचय, प्रमुख पाहुणे उद्बोधन, पंचपरिवर्तन, प्रश्नोत्तरे, समारोप, शांतीमंत्र..
प्रश्न उत्तरामध्ये सगळ्यांचा सहभाग होता विविध प्रश्न लोकांकडून आले आणि त्यांचा योग्य समाधान झाला. कार्यक्रमानंतर अनेक जण संघ आता आम्हाला समजलं… अशी प्रतिक्रिया दिले. भोजनानंतर कार्यक्रम संपला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *