धुळदेवजवळ भीषण अपघात : दोघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी

म्हसवड (वार्ताहर )—- माण तालुक्यातील म्हसवड शहरालगत धुळदेव गावच्या हद्दीत आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.…

लिंगायत समाजाच्या १७ उपजातींचा केंद्राच्या ओबीसी यादीमध्ये समाविष्ट होणार

• मायणी प्रतिनिधी—- “शिवा” संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या प्रयत्नांना आले यश ; नवी दिल्लीत केंद्रीय समाजकल्याण मंत्री ना. रामदास आठवलेंची बैठक झाली असून 17 उपजाती केंद्राच्या ओबीसी…

शिक्षण, समाजकारण व सहकार क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व…कै. माधवराव पाटील     

कै. माधवराव पाटील यांची शताब्दी जयंती विविध ठिकाणी उत्साहात साजरी… (मुरुम प्रतिनिधी) कै. माधवराव पाटील यांनी शिक्षण, सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. त्यांनी ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ…

कै. माधवराव पाटील यांची शताब्दी जयंती विविध ठिकाणी उत्साहात साजरी…

शिक्षण, समाजकारण व सहकार क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व…कै. माधवराव पाटील (मुरुम प्रतिनिधी) कै. माधवराव पाटील यांनी शिक्षण, सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. त्यांनी ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून…

इलेक्ट्रिक वाहनांच्या मार्केटिंगसाठी साताऱ्यात कृत्रिम पेट्रोल टंचाई आरोप…

अजित जगताप सातारा दि: आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेऊन सध्या कृत्रिम पेट्रोल टंचाईचा जुनाच फंडा शोधण्यात आला. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचे मार्केटिंग सोपं झाले. जागरूक ग्राहक हा पेट्रोल- डिझेल व…

शुभांगी बोबडे ‘जिल्हा आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित; कराड येथे मान्यवरांच्या हस्ते गौरव

कराड: माण तालुक्यातील अतिदुर्गम भागातील दरावस्ती (टाकेवाडी) जिल्हा परिषद शाळेच्या उपशिक्षिका सौ. शुभांगी पंकज बोबडे यांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चा मानाचा ‘जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. स्व. यशवंतराव…

धुळदेव येथील पप्पू ढवळे यांचे एमपीएससी परीक्षेत यश

म्हसवड( वार्ताहर )— धुळदेव तालुका माण येथील माणदेशातील दुष्काळात व मेंढरांच्या ताफ्यात वाढलेल्या पप्पू ढवळे यांनी परीक्षेत उज्वल यश मिळवून पीएसआय झाला. याबद्दल त्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्याचे…

‘डॉ.रमणलाल दोशी’ व ‘कर्मवीर प्रेरणा’ या गौरव ग्रंथांवर चर्चा संपन्न

बार्शी: प्रतिनिधीकर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे समाजपरिवर्तन गौरव पुरस्कार प्राप्त डॉ. रमणलाल दोशी यांच्या जीवनकार्यावर आधारित माजी प्राचार्य डॉ. सुग्रीव गोरे लिखित डॉ. ‘रमणलाल दोशी’ व डॉ. राहुल पालके लिखित ‘कर्मवीर…

प्राथमिक शिक्षक सह.बँक सातारा शाखा म्हसवड यांच्या वतीने म्हसवड कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

म्हसवड ( सुशिल त्रिगुणे)– प्राथमिक शिक्षक सह.बँक सातारा शाखा म्हसवड येथे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी म्हसवड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पुजा सचिन…