म्हसवड येथील पिण्याच्या पाणी टंचाई बाबत जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

म्हसवड….प्रतिनिधीम्हसवड येथे पिण्याचे पाणी 7 ते 8 दिवसाच्या अंतराने येत असून पाणीटंचाईमुळे जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे. याबरोबरच नवीन पाईपलाईन मार्फत चा पाणीपुरवठा तातडीने सुरू करावा अशी ही मागणी शिवसेना…

वनखाते झोपेत , घोरपड हत्या, ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात.

म्हसवड (वार्ताहर) — माण तालुक्यातील बनगरवाडी गावात घोरपडीची शिकार केल्याचा प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गावातील दोन मुलांनी घोरपड मारल्याचा आणि त्याचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित…

रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशनचे कार्य सर्वांनाच प्रेरणादायी आणि आदर्श घ्यावा असे आहे – डॉ सचिन सूर्यवंशी बेडके

फलटण – रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशनने मोफत आरोग्य शिबिरामध्ये नुसती तपासणी न करता महागडी मोफत औषधे देऊन एक चांगला प्रेरणादायी उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाची सर्वांनी प्रेरणा घ्यावी अशी…

दाऊद मुल्ला यांचा वाढदिवस साजरा

म्हसवड वार्ताहर म्हसवड येथील मुस्लिम समाजातील युवक कार्यकर्ते दाऊद मुल्ला यांना सर्व पक्षिय शुभेच्छा देण्यात आल्या.शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक विश्वंभर बाबर, माजी नगरसेवक विकास गोंजारी, पत्रकार विजय टाकणे, अमोल…

वडूजचे ग्रामदैवत श्री. भैरवनाथ यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

प्रतिनिधी -विनोद लोहारगुरुवार दि.९ ते. मंगळवार दि. १४ एप्रिल पर्यंत संपन्न होत आहे त्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .यामध्ये गुरुवार दि. ९ रोजी.श्री भैरवनाथ देवाचा हळदी समारंभ…

नवीन शक्ती पिठ मार्ग, सातारा जिल्ह्यातील 16 गावे, म्हसवड , वरकुटे, दिवड हवालदार वाडी …

म्हसवड (प्रतिनिधी) —नुकतीच शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याला शासनाने मंजुरी दिली आहे. यात दिग्रज (ता. जि. वर्धा) ते बांदा (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) पर्यंत 856.76 कि. मी. चा मार्ग होणार असून,…

स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त मायणी त अखंड नाम जप यज्ञ.

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने मायणी येथे दि. ९ ते १५ एप्रिल अखेर अखंड नाम -जप – यज्ञ सप्ताहाचे आयोजन मायणी प्रतिनिधी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ,दिंडोरी…

काळज येथील भिषण अपघातात वृद्ध दांपत्य जागीच ठार

. फलटण/वैभव जगताप पुणे -पंढरपुर हायवेवर काळज येथील कृष्णाई ढाब्या समोर चारचाकी गाडी क्र.एम एच ११ डि यु ९१२८ या गाडीने दुचाकी क्र. एम एच ११ सी एम ७२६८ या…

डिजिटल मीडियाच्या ४ मे रोजी पणजी गोवा येथे होणाऱ्या महा अधिवेशनाच्या तयारीची राजा माने यांनी केली पाहणी

पणजी /प्रतिनिधी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या पणजी गोवा येथे ४ मे २०२६ रोजी होणाऱ्या महा अधिवेशनाच्या निमित्ताने सुरू असलेल्या जय्यत तयारीची पाहणी संघटनेचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने…

साताऱ्यात शासकीय निवासस्थानी महावीर जयंतीलाच संगीत नि रंगीत आखाडी साजरी..

(अजित जगताप).सातारा दि: कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या निर्मितीने खऱ्या अर्थाने जलसिंचन गतीने झाले. साताऱ्यातील कृष्णानगर येथील अधीक्षक अभियंत्यांच्या शासकीय निवासस्थानी अहिंसा पुजारी महावीर जयंती दिनी संगीत नि रंगीत उघडपणे कार्यक्रम…