यापुढील काळात महाराष्ट्र शत प्रतिशत भाजप झाल्याशिवाय राहणार नाही – आमदार बसवराज पाटील

भविष्यामध्ये तुमची मान उंचावेल असे काम करीन जाहीर आभार सभेत जंगी सत्कार धाराशिव दि.२२ (प्रतिनिधी) – धाराशिव-बीड-लातूर या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एवढे मोठे यश मिळाले आहे. या ऐतिहासिक यशामुळे मी…

*माणगंगा शैक्षणिक संकुल मासाळवाडी म्हसवड येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा;

म्हसवड: माणगंगा शैक्षणिक संकुल येथे ‘जागतिक योग दिन’ अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. दिनांक २२ जून २०२६, सोमवार रोजी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षक…

म्हसवड नगरपरिषदेच्या गाळे वाटपात स्थानिकांना प्राधान्य द्यावे- किशोर भाऊ सोनवणे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन; रहिवासी व बेरोजगार युवकांच्या हिताचा प्रश्न ऐरणीवर म्हसवड, प्रतिनिधी : म्हसवड नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या व्यावसायिक गाळ्यांच्या वाटपामध्ये स्थानिक रहिवाशांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी करत म्हसवड येथील…

विद्यार्थ्यानी वर्गात नियमित हजर राहून स्पर्धा परीक्षा तयारी केल्यास करिअर घडवतील.प्राचार्य डॉ संजय अस्वले

(मुरुम प्रतिनिधी) कॉमर्स विद्यार्थ्यांंना बॅंकिंग, व्यवस्थापन, आणि अकाउंटिंग विषयात स्पर्धा परीक्षेतून संधी आहे. वर्गात नियमित हजर राहून स्पर्धा परीक्षा तयारी केली तर पदवी पूर्ण करताच नोकरी मिळू शकते, आणि विद्यार्थी…

म्हसवड तहसील कार्यालया साठी आवश्यक कर्मचारी नियुक्त करा.-कृषिरत्न विश्वंभर बाबर

म्हसवड… प्रतिनिधीम्हसवड तहसील कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कामे वेळेत होत नाहीत त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो . सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी व त्यांची…

जेष्ठ किर्तनकार कै.आनंदराव लेंभे (शास्त्रीनाना)यांचे द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त शुक्रवारी पिंपोडे बुद्रुक येथे भजन स्पर्धा

पिंपोडे बुद्रुक/ प्रतिनिधी/ अभिजीत लेंभे

कृतज्ञता सोहळ्यात शिंदे परिवाराकडून विद्यार्थ्यांना भेटवस्तूचे वाटप…

(मुरूम प्रतिनिधी) डॉ. शिवाजी शिंदे यांच्या सेवानिवृत्ती सोहळा नुकताच पार पडला. या पार्श्वभूमीवर शिंदे परिवाराकडून मंगळवारी (ता. १६) रोजी वीरशैव संत कक्कय्या सभागृहात कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या…

साताऱ्यात सकल मातंग समाजाचा उपवर्गीकरणासाठी मोर्चा.

(अजित जगताप) सातारा दि: सर्वोच्च न्यायालयाचे तात्कालीन न्यायमूर्ती भूषण गवई यांनी अनुसूचित जातीच्या आरक्षणांमध्ये उपवर्गीकरण करण्याची शिफारस राज्य सरकारला दिली आहे. त्याची त्वरित अंमलबजावणी करावी.या मागणीसाठी आज सातारा जिल्ह्यातील सकल…

मायणी येथे नवागतांचे अभूतपूर्व स्वागत

मायणी प्रतिनिधी–— खटाव तालुक्यातील प्रतिष्ठित असलेल्या आनंद इंग्लिश स्कूल भगतसिंग प्राथमिक विद्यालय मायणी येथे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या नवागतांचे स्वागत वाद्याच्या गजरात, पुष्पवृष्टी तसेच औक्षण करून स्वागत करण्यात…

खानापुर येथील संत निरंकारी मंडळाच्या रक्तदान शिबिरासउत्स्फूर्त प्रतिसाद; १२७ रक्तदात्यांचा सहभाग

खानापूर प्रतिनिधी 16जुन 2026: संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन (रजि.), दिल्ली यांच्या वतीने खानापूर शाखेअंतर्गत संत निरंकारी सत्संग भवन, खानापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात…