कराड येथे नामदेव समाजोन्नती परिषदेची त्रैमासिक सभा संपन्न

म्हसवड वार्ताहर कराड येथे रविवार दि ०४ जानेवारी २०२६ रोजी नामदेव समाजोन्नती परिषदेची त्रैमासिक सभा जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. यावेळी कराड येथील नामदेव शिंपी समाज…

सिद्धनाथ मंदिरातील समाधी मंदिराचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहातसंपन्न.

म्हसवड ( दिलीपराज कीर्तने. ) येथील सिद्धनाथ मंदिरातील समाधी मंदिराचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.इ.सन दहाव्या शतकातील येथील हेमाडपंथी बांधणीचे हे मंदिर असून या मंदिरात एक गुरव समाजातील…

जनश्री फाउंडेशन दिनदर्शिकेचे ना.जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रकाशन

म्हसवड : वृत्तसेवाजनश्री फाउंडेशन, म्हसवड यांच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या सन २०२६ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. ना. जयकुमार गोरे भाऊ यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या प्रकाशन सोहळ्याला…

म्हसवडजवळ भरधाव कारची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू

म्हसवड पोलिस ठाण्यात अपघातप्रकरणी गुन्हा दाखलमाण (सातारा) | प्रतिनिधीम्हसवड–मायणी रस्त्यावर मसाईवाडी (ता. माण) गावच्या हद्दीत शिवनेरी ढाब्याजवळ भरधाव कारने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना 31…

श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयाच्या वतीने श्रम संस्कार शिबिर

एल के सरतापे/ म्हसवड :- फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्याल आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या विद्यमाने शिक्षणातून पर्यावरण, स्वच्छता आरोग्य आणि सामाजिक बांधिलकीचे व्रत घेऊन भाटकी या ठिकाणी…

.ग्रामीण भागातील खेळाडू हीच माझी खरी संपत्ती : मा.प्रभात सिन्हा

संत गाडगे महाराज पुण्यतिथी व पारितोषिक वितरण सोहळा दिमाखात संपन्नमाणगंगा शैक्षणिक संकुल, मासाळवाडी (म्हसवड) येथे शनिवार, दि. 20 डिसेंबर 2025 रोजी श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी सोहळा व वार्षिक पारितोषिक…

गॅस एजन्सी कडून गॅस धारकांची पिळवणूक.गॅस घेण्यासाठी दिवसभर करावी लागतेय प्रतीक्षा…

आटपाडी (वार्ताहर)-आटपाडी तालुक्यांमध्ये इंडियन गॅस एजन्सी आटपाडी , भारत गॅस एजन्सी खरसुंडी, एचपी गॅस एजन्सी दिघंची अशा गॅस एजन्सी आहेत. तर कलेढोण ता. खटाव येथील भारत गॅस एजन्सी चे काही…

चंद्रपूर येथे 28 डिसेंबर रोजी भारतीय संविधान सन्मान – राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सत्यशोधक रघुनाथ ढोक होणार सन्मानित

चंद्रपूर/भद्रावती – आधुनिक सत्यशोधक चळवळीचे प्रेरणास्थान ठरलेले पुणे येथील फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशनचे अध्यक्ष व महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समिती,महाराष्ट्र शासनाचे सद्श्य समाजसेवक रघुनाथ…

आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पै. चैतन्य साळुंखे व वेदांत साळुंखे या दोन्ही बंधूंना पोरे कुटुंबीयांचा मदतीचा हात

म्हसवड वृत्तसेवामलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पैलवान चैतन्य साळुंखे व पैलवान वेदांत साळुंखे या दोन्ही बंधूंना पोरे कुटुंबीयांनी मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जोपासलीमलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी मायणी…

एनसीसी दिना निमित्त भव्य रक्तदान शिबिरात 51 जणांनी केले रक्तदान

मुरुम प्रतिनिधी) श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथे एनसीसी व एनएसएस , एचडीएफसी बँक , श्रीकृष्ण रक्तपेढी, रोटरी क्लब उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.रक्तदान…