महाराष्ट्र शिक्षण क्रांतिवीर शॆक्षणिक संकुल हे ज्ञान व संस्काराचे मंदिर आहे,– लेखक अजित काटकर February 13, 2026 vtakane@gmail.com म्हसवड वार्ताहर दिम्हसवड येथील क्रांतिवीर शॆक्षणिक संकुल हे ज्ञान व संस्काराचे मंदिर आहे या संकुलात शिकायला मिळणारे तुम्ही भाग्यवान विद्यार्थी आहात असे प्रतिपादन ग्रामीण मराठी लेखक अजित काटकर यांनी केले.…
शिक्षण महाराष्ट्र बार्शीचे प्रा. डॉ. राहुल पालके आदिवासी आणि प्रादेशिक भाषा व साहित्य या विषयात ‘नेट’ परीक्षा उत्तीर्णएकूण ८ विषयात तब्बल २० व्यांदा उत्तीर्ण होण्याचा अनोखा विक्रम February 5, 2026 vtakane@gmail.com बार्शी: प्रतिनिधीयेथील श्री शिवाजी महाविद्यालयात इंग्रजी विषयात सहाय्यक पदावर कार्यरत असणारे डॉ. राहुल भगवान पालके हे विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत डिसेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत आदिवासी आणि प्रादेशिक भाषा व…
महाराष्ट्र शिक्षण मुख्यमंत्री माझी शाळा स्पर्धेत क्रांतिवीर शाळेची हॅट्रिक. January 30, 2026 vtakane@gmail.com ताज्या बातम्या: मुख्यमंत्री माझी शाळा स्पर्धेत क्रांतिवीर शाळेची हॅट्रिक.मुख्यमंत्री माझी शाळा स्पर्धेत क्रांतिवीर शाळेची हॅट्रिक. म्हसवड…प्रतिनिधिमुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन मध्ये क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवडने…
महाराष्ट्र शिक्षण दीपक पंडित चिपल कट्टी यांचे निधन January 29, 2026 vtakane@gmail.com मायणी प्रतिनिधी—–ज्योतिष मंडळ सातारा चे शिक्षक, संचालक स्वर्गीय दीपक पंडित चिपळकट्टी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नुकतेच वयाच्या 74 व्या वर्षी दुःखद निधन झाले दीपक चिपल कट्टी यांचे शिक्षण बीई मेट्रोलॉजी…
महाराष्ट्र शिक्षण प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हास्तरावर क्रांतिवीर शाळेचा सन्मान. January 26, 2026 vtakane@gmail.com म्हसवड…प्रतिनिधीराष्ट्रीय हरित सेना उपक्रमांतर्गत वृक्षारोपण, संवर्धन तसेच संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड यांचा सातारा जिल्हा सामाजिक वनीकरण विभाग यांच्या तर्फे सन्मान करण्यात आला.भारत देशाच्या…
महाराष्ट्र शिक्षण क्रांतिवीर संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. January 26, 2026 vtakane@gmail.com म्हसवड… प्रतिनिधीक्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे भारत देशाचा 77 वा प्रजासत्ताक दिन विद्यार्थ्यांचे आकर्षक संचलन, रंगीबेरंगी स्वरूपातील कवायती , घोषणा याचबरोबर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.क्रांतिवीर शैक्षणिक…
महाराष्ट्र शिक्षण जय पराजय पेक्षा खेळातील सहभाग महत्त्वाचा….. अमोल कांबळे January 16, 2026 vtakane@gmail.com म्हसवड प्रतिनिधीक्रीडा स्पर्धेमध्ये जय किंवा पराजय पेक्षा खेळातील सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून विद्यार्थ्यांनी आपली सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा म्हसवडचे शाखाधिकारी…
महाराष्ट्र शिक्षण शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये क्रांतिवीरशाळा जिल्ह्यात प्रथम. January 14, 2026 vtakane@gmail.com म्हसवड… प्रतिनिधी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा, व टेनिस क्रिकेट असोसिएशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने, पाचगणी येथे झालेल्या शालेय जिल्हातरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी प्राथमिक शाळा म्हसवडच्या…