Category: महाराष्ट्र

ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

दहिवडी प्रतिनिधी (प्रतिनिधी):ग्रामीण भागामध्ये तळागाळातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणाऱ्या आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या आशा स्वयंसेविकांना उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षण मिळावे म्हणून रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन क्रिटी केअर हॉस्पिटल, वडूज…

जावळी खोऱ्याच्या सुपुत्र एकनाथ शिंदे साहेबांचा लंडनमध्ये सत्कार सोहळा..

(अजित जगताप) तापोळा दि: कोयना धरणाने विस्थापित झालेल्या जावळी खोऱ्यातील दरेतांब गावचे सुपुत्र व राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांचा सात समुद्रापलीकडे लंडन येथे सत्कार सोहळा झाला. या भूमिपुत्राच्या कौतुक…

गुरुवर्य बापूसाहेब झपके जिल्ह्यास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत संस्कृती लोंढे व सारंगी वाघमोडे प्रथम

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष थोर स्वातंत्र्यसेनानी, देशभक्त,कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४५ व्या स्मृती समारोहानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशालेची विद्यार्थिनी संस्कृती संतोष लोंढे हिने…

लिंगायत दफनभूमीसाठी वन खात्याची जागा देणार

■ लिंगायत दफनभूमीसाठी वन खात्याची जागा देणार● वनमंत्री नाईक यांच्याकडील बैठकीत निर्णय. सांगोला प्रतिनिधीमुंबई – महाराष्ट्र राज्यातील लिंगायत धर्म संस्कृती इतरांपेक्षा वेगळी असून त्यांच्या दफन भूमिसाठीची मागणी आल्यास त्वरीत वन…

म्हसवडमध्ये भव्य दहीहंडी उत्सव; भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा जल्लोष!

म्हसवडमध्ये भव्य दहीहंडी उत्सव; भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा जल्लोष! म्हसवड, वार्ताहर… ता. माण | दि. 9 सप्टेंबर २०२६ श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त म्हसवड येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी उत्सवाने शहरातील सांस्कृतिक…

पेन्शन अदालतीत सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा; ९ महत्त्वाच्या मागण्यांवर लक्ष

पेन्शन अदालतीत सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा; ९ महत्त्वाच्या मागण्यांवर लक्ष सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या विविध समस्या आणि कामांचा निपटारा करण्यासाठी जिल्हा परिषद सामान्य प्रशासन…

वझरे येथे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते गुणवंतांचा गौरव संपन्न..

वझरे येथे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते गुणवंतांचा गौरव संपन्न.. नाझरे प्रतिनिधीवझरे ता. सांगोला येथे उत्तम सरगर सर यांची कोळा विद्या मंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य पदी नियुक्ती,…

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांनी नवीन कौशल्ये अवगत करून उत्तम नागरिक घडवावेत: प्रा.प्रबुद्धचंद्र झपके

सांगोला (प्रतिनिधी):आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. शिक्षकांनी या बदलत्या काळातील नवीन कौशल्ये आणि तंत्रज्ञान अवगत करून नवनवीन आव्हाने धैर्याने स्वीकारली पाहिजेत. समाजाला दिशा देण्याचे आणि…

भाजप किसान मोर्चाच्या वतीने जावळीत दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी

(अजित जगताप) मेढा दि: जावळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असला तरी काही भागांमध्ये खाजगी विहीर व हातपंप आणि धरणाच्या पाण्यावर शेती अवलंबून असते.तालुक्यातील दिवसाचे वीस पुरवठा लोडशेडिंग होत असल्याने…

गुरुवर्य बापूसाहेब झपके राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा: पुण्याच्या ‘संभाजी कदम अकॅडमी’ने पटकावला स्मृती चषक!

सांगोल्यात तीन दिवस रंगला बास्केटबॉल सामन्यांचा थरार ​सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४५ वा स्मृती समारोह २०२६ आयोजित पुरुषांच्या निमंत्रित राष्ट्रीय…