Category: शिक्षण

जिल्हा परिषद सदस्य किरण पांढरे यांच्या प्रयत्नामुळे कोळा जिल्हा परिषद गटात 21 नवनियुक्त शिक्षकांची नेमणूक…

जिल्हा परिषद सदस्य किरण पांढरे यांच्या प्रयत्नामुळे कोळा जिल्हा परिषद गटात 21 नवनियुक्त शिक्षकांची नेमणूक… सांगोला प्रतिनिधीसोलापूर जिल्हा परिषद मध्ये शिक्षक भरती मध्ये पात्र असलेले 349 शिक्षकांपैकी 344 नवनियुक्त शिक्षकांना…

गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य -सभापती चेतनसिंह केदार-सावंत

सेवा संकल्प अभियानातून सोलापूरच्या शिक्षण व्यवस्थेला नवी ताकद! ३३२ शिक्षकांना नियुक्ती आदेश; गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य -सभापती चेतनसिंह केदार-सावंत सोलापूर : रविराज शेटे यांचे कडून… मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त…

शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू : गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे

शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू : गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे म्हसवड वार्ताहर…शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांची पंचायत समिती माण भेट;शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील,…

मूल्यधिष्ठित शिक्षण, संस्कार आणि नैतिकता हाच गुरुवर्य बापूसाहेबांचा खरा वारसा – युवराज पाटील

मूल्यधिष्ठित शिक्षण, संस्कार आणि नैतिकता हाच गुरुवर्य बापूसाहेबांचा खरा वारसा – युवराज पाटील अमृत महोत्सवी पर्व: ४५ वा स्मृती समारोह सांगता समारंभसांगोला (प्रतिनिधी): बौद्धिक विकासाबरोबरच संस्कार आणि नैतिकतेची जपणूक करून…

माण तालुका शिक्षक समितीतर्फे आदर्श गुरुजनांचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त व नवनियुक्त आदर्श शिक्षकांचा सत्कार

म्हसवड वार्ताहर – माण तालुका शिक्षक समितीतर्फे आदर्श गुरुजनांचा तसेचजिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त व नवनियुक्त आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यात आला.माण तालुका शिक्षक समितीच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या आदर्श…

मासाळवाडी (म्हसवड) येथे अंगणवाडी वेलकम मेळावा उत्साहात संपन्न

म्हसवड | दि. १० सप्टेंबर २०२६ बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी सातारा पूर्व अंतर्गत बीट म्हसवड यांच्या वतीने आज दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी अंगणवाडी वेलकम मेळाव्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात…

शिवाजी विद्यापीठ सातारा विभागीय खो-खो (पुरुष) स्पर्धा म्हसवड येथे उत्साहात संपन्न

शिवाजी विद्यापीठ सातारा विभागीय खो-खो (पुरुष) स्पर्धा म्हसवड येथे उत्साहात संपन्न म्हसवड (विशेष प्रतिनिधी): येथील श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर शिवाजी विद्यापीठ सातारा विभागीय खो-खो (पुरुष) स्पर्धा अतिशय उत्साहपूर्ण आणि…

गुरुवर्य बापूसाहेब झपके राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा: पुण्याच्या ‘संभाजी कदम अकॅडमी’ने पटकावला स्मृती चषक!

सांगोल्यात तीन दिवस रंगला बास्केटबॉल सामन्यांचा थरार ​सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४५ वा स्मृती समारोह २०२६ आयोजित पुरुषांच्या निमंत्रित राष्ट्रीय…

शिक्षक हा समाज विकासाचा दीपस्तंभ-कृषिरत्न विश्वंभर बाबर

शिक्षक हा समाज विकासाचा दीपस्तंभ-कृषिरत्न विश्वंभर बाबर म्हसवड… प्रतिनिधीशिक्षक हा समाज मन व मानवी जीवन भविष्याचा शिल्पकार आहे. तसेचशिक्षक हा सर्वांगीण दृष्ट्या समाज विकासाचा दीपस्तंभ असल्याचे प्रतिपादन कृषी विकास प्रतिष्ठानचे…

शिक्षक दिनी गुरुजनांचा सन्मान; पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकपदी निवड झालेल्या दोन भगिनींचा गौरव.

शिक्षक दिनी गुरुजनांचा सन्मान; पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकपदी निवड झालेल्या दोन भगिनींचा गौरव. (मुरुम प्रतिनिधी) मुरूम भारत शिक्षण संस्था संचलित कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, येथे शिक्षक दिनानिमित्त सेवानिवृत्त शिक्षकांचा…