Category: क्राईम

वरकुटे मलवडी येथे भीषण अपघात; संतोष पोळ यांचा मृत्यू

म्हसवड वार्ताहर … म्हसवड, ता. 7 जानेवारी 2026 — पंढरपूर–मल्हारपेठ डांबरी रस्त्यावर वरकुटे मलवडी परिसरात झालेल्या मोटारसायकल अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

म्हसवड येथील बारमध्ये मारहाणीचा प्रकार; दोघांविरोधात गुन्हा दाखल

म्हसवड (ता. माण | जि. सातारा) — म्हसवड शहरातील सागर बारमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यावर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात दोन…

म्हसवडजवळ भरधाव कारची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू

म्हसवड पोलिस ठाण्यात अपघातप्रकरणी गुन्हा दाखलमाण (सातारा) | प्रतिनिधीम्हसवड–मायणी रस्त्यावर मसाईवाडी (ता. माण) गावच्या हद्दीत शिवनेरी ढाब्याजवळ भरधाव कारने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना 31…

कराड येथील अपघात झालेल्या विद्यार्थ्यांवर कृष्णा हॉस्पीटल येथे उपचार सुरु

सातारा दि.2 :स्वर्गीय बी.पी.पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स पिंपळगांव-बरावंत ता. निफाड जि. नाशिक येथील इयत्ता 11 वी च्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीच्या वाहनाचा मौजे वाठार ता. कराड जि. सातारा गावाचे हद्दीतील…

सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचा सराईत गुन्हेगारांना दणका, म्हसवड नगरपरिषद निवडणूक 2025 अनुषंगाने तब्बल 23 सराईत गुन्हेगार तडीपार (हद्दपार)

म्हसवड नगरपरिषद निवडणूक 2025 अनुषंगाने तब्बल 23 सराईत गुन्हेगार तडीपार (हद्दपार) म्हसवड( वार्ताहर )बेकायदेशीर जमाव जमवून मारामारी करणे, शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे, सामाजिक शांतता सलोखा बिघडवण्यासंबंधीचे गुन्हे करणाऱ्यांची दहशत मोडकळीस सविस्तर…

म्हसवड पोलिसांची मोठी कामगिरी.

कोयता-तलवारींसह चार जण अटकेत; ‘गरुड गॅंग’चा बिमोड म्हसवड : प्रतिनिधीम्हसवड पोलिसांनी रविवारी धडक कारवाई करत सोशल मीडियावर दहशत निर्माण करणारे व्हिडिओ अपलोड करणाऱ्या चार तरुणांना कोयता, तलवारी यांसारख्या घातक हत्यारांसह…

मद्यधुंद कारचालकाने 11 जणांना उडवले, चालकाला बदडले सांगली (रामदास साळुंखे) शहरातील कल्पतरू मंगल कार्यालय ते रेल्वे स्टेशनकडे जाणार्‍या मार्गावर काल हिट अ‍ॅण्ड रनचा थरार पाहावयास मिळाला. मद्यधुंद मोटारचालकाने विरुद्ध दिशेने…