Category: महाराष्ट्र

शेतकरी सेनेच्या माध्यमातून पक्ष संघटन मजबूत करणार – प्रा. जालंदर पाटील

म्हसवड…प्रतिनिधीशेतकरी सेनेच्या माध्यमातून शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना ताकद देऊन गाव पातळीवरील पक्ष संघटना मजबूत करणार असल्याचा निर्धार शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालंदर…

माण-खटावच्या मूलभूत प्रश्नांसाठी आम आदमी पार्टीचा एल्गार; सोहम शिर्के यांचा आमरण उपोषणाचा इशारा

बिदाल प्रतिनिधी :माण-खटाव तालुक्यातील वीज, पाणी, शिक्षण व आरोग्य यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी चे सातारा जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्ता सोहम शिर्के यांनी…

धुळदेवमध्ये प्रेरणेचा उत्सव; ‘माणदेश रत्न’ पुरस्कारांनी वाढवली यात्रेची शोभा

धुळदेव प्रतिनिधी धुळदेव (ता. माण) : श्री धुळोबा यात्रेनिमित्त धुळदेव गावातील सुशिक्षित व जागरूक तरुणांनी एकत्र येत “धुळोबा नॉलेज फाउंडेशन”ची स्थापना करून माण तालुक्यातील कर्तुत्ववानांचा ‘माणदेश रत्न’ पुरस्काराने गौरव केला.…

शिवकृपाच्या संमिश्र व्यवसायामध्ये ८०९ कोटींची विक्रमी वाढ : चव्हाण

पिपोडे बुद्रुक/ प्रतिनिधी/ अभिजीत लेंभे शिवकृपा सहकारीपतपेढी लि; मुंबई या संस्थेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात रूपये ८०९ कोटी विक्रमी व ऐतिहासिक व्यवसाय वाढ करून एकूण ५,९३४ कोटी संमिश्र व्यवसायाचा टप्पा…

स्पर्धेच्या जगात सीबीएसई शिक्षण प्रणाली दिशादर्शक – सचिन मोटे

म्हसवड (प्रतिनिधी):-म्हसवड सारख्या ग्रामीण भागातक्रांतिवीर शैक्षणिक संकुल एक उपक्रमशील शिक्षण संस्था असून या संस्थेतील प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयत्नाची पराकष्ट करून स्वतःची चांगली ओळख निर्माण करावी . या ठिकाणी सुरू केलेली सीबीएसई…

१९६५च्या पाकिस्तान युद्धात काश्मिर युद्धभूमीत लढलेला बार्शीचा भूमिपुत्र

माजी सैनिक लक्ष्मण माळी यांचे वय ९५ वर्षे पण चपळाई मात्र तरुणाला लाजवेल अशीच! (राजा माने यांजकडून)बार्शी, दि. ३:- आज जगाचे लक्ष अमेरिका – इस्त्रायल विरुद्ध इराणच्या युद्धाकडे लागले आहे.…

त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल…

म्हसवड,ता.2 : प्रतिनिधी – महामार्गाच्या ओढ्यावरील पुलाचे बांधकाम सुरु करताना वहातुकीस पर्यायी सुरक्षित रसत्याची सुविधा न केल्यामुळे गेली आठ वर्षापासुन वहानांच्या अपघाताचीट मालिकाच सुरु होऊन अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या रोडवेज…

कार्यकर्ता हाच पक्षाचा कणा; भाजपच्या बलाढ्यतेचे श्रेय कार्यकर्त्यांच्या निष्ठेला – माजी मंत्री बसवराज पाटील

( मुरूम येथे पार पडली पक्षाची संघटनात्मक आढावा बैठक)(मुरूम प्रतिनिधी) राजकारणात कोणताही पक्ष हा कार्यकर्त्यांशिवाय मोठा होऊ शकत नाही. कार्यकर्ता हा पक्षाचा मुख्य कणा असतो आणि याच कार्यकर्त्यांच्या निष्ठेच्या व…

कलेढोण विखळे भागात वादळी वाऱ्यासह पाऊस.

मायणी प्रतिनिधी– वृत्तसेवा (फोटो – कलेढोण मधील जोरदार पावसाचे दृश्य) कलेढोण व विखळे परिसरात दुपारी १पासून वादळी वाऱ्यासह जोरदार पर्जन्य वृष्टी झाली. कलेढोणच्या रस्त्यांनी पाणी वाहत होते. मध्यंतरी विजा पडत…

श्रीराम प्रतिष्ठानकडून वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

मुरूम, ता. उमरगा, ता. ३१ (प्रतिनिधी) : येथील श्रीराम प्रतिष्ठानकडून इयत्ता ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन मंगळवारी (ता. ३१) रोजी करण्यात आले होते.…