जनतेच्या २६ मागण्यांसाठी सोहम शिर्के यांचे आमरण उपोषण सुरू

बिदाल प्रतिनिधी दि “शिक्षण, आरोग्य, रस्ते विकास आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन” या मूलभूत हक्कांसाठी आणि मान-खटाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सोहम शिर्के यांनी म्हसवड नगरपालिकेसमोर आमरण उपोषण…

त्या नराधमाला मृत्युदंड द्या -शिवस्वराज्य युवा संघटना.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्याऱ्या नराधमाला मृत्युदंड देण्याची शिवस्वराज्य युवा संघटनेची मागणी प्रतिधीनी पंढरपूर,नसरापूरमध्ये ३ वर्षांच्या चिमुरडीसोबत जे घडले,ते…

साताऱ्यात हिंदकेसरी विजेत्या थार वाहनाचे दिमाखदार पूजन-

(अजित जगताप) – सातारा दि: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या साताऱ्यातील हिंदकेसरी स्पर्धेचे आयोजन सातारा शहरात होत आहे. ही स्वागतार्य बाब असून हिंद केसरी विजेत्या थार वाहनाचे आज सातारा शासकीय विश्रामगृहात…

जिद्द आणि कष्टाला फुटले यशाचे धुमारे! धुळदेवच्या गवंडी कामगाराची लेक झाली ‘खाकी’ वर्दीची मानकरी

धुळदेव वृत्तसेवा .. (सचिन शिंगाडे)– माण तालुक्यातील धुळदेव गावातील एका सामान्य गवंडी कामगार आणि ऊसतोड मजूर कुटुंबातील मुलीने परिस्थितीच्या भिंती ओलांडून पोलीस दलात प्रवेश मिळवला आहे. कु.सोनाली बापू पाटोळे असे…

साताऱ्यात गटाच्या वतीने भगवान बुद्ध जयंती साजरी.

.. सातारा दि: महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त सातारा आर पी आय पक्ष कार्यालयात बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले.…

प्राध्यापक हा पिढ्या घडवणारा शिल्पकार… बसवराज पाटील प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न

(मुरूम प्रतिनिधी) नगर शिक्षण विकास मंडळ संचलित श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. सुधीर पंचगल्ले यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा शुक्रवार (ता. १) रोजी अत्यंत भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात पार…

साताऱ्यात एक मे च्या महाराष्ट्र व कामगार दिनाची जोरदार तयारी (अजित जगताप)सातारा दि: मराठी माणसांच्या हक्कासाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलेले आहे. तसेच कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा एक प्रतिकात्मक दिवस म्हणून…

झांस्कर ( लडाख) येथे पहिले जिल्हाधिकारी होण्याचा मान दहिवडीच्या ओंकार राजेंद्र गुंडगे यांना

(अजित जगताप) लडाख दि: छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी व घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश भूमी असलेल्या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र ओमकार राजेंद्र गुंडगे हे लडाख राज्यातील झांस्करचे पहिले जिल्हाधिकारी बनले…

ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ डोलारे यांना लातूरचा राज्यस्तरीय ‘सर्वोत्कृष्ट पुस्तक पुरस्कार’ प्रदान​‘

मानवतेचे सिंहासन’ काव्यसंग्रहाचा सपत्नीक गौरव; लातूरच्या साहित्य संमेलनात सन्मानाचा तुरा ​लातूर:साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पनवेलचे ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ डोलारे यांना लातूर येथील प्रतिष्ठित डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमीच्या वतीने दिला…

पुण्यात दिमाखात रंगणार ‘गझल गौरव सन्मान’ सोहळा; ‘गुंता’ काव्यसंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचेही होणार प्रकाशन*

​पुणे: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आणि सुप्रसिद्ध कवयित्री सौ. कविता काळे यांचा वाढदिवस यांचे औचित्य साधून पुण्यात एका भव्य साहित्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या…