श्री सद्गुरु यशवंत बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम

श्री सद्गुरु यशवंत बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दि. ८ पासून यात्रोत्सवास प्रारंभ .दि. १५ मार्च रोजी रथ सोहळ्याचे आयोजन. मायणी प्रतिनिधी,———- या निमित्ताने दि. १० मार्च ते १४ मार्च अखेर…

प्रामाणिकपणाचा आदर्श! सापडलेले ४० हजार रुपये परत करून विशाल भोईटे यांचे समाजापुढे प्रेरणादायी उदाहरण

वाघोली पुलाजवळ सापडलेली रक्कम मालकाला परत; वाठार पोलीस ठाण्याकडून सत्कार पिंपोडे बुद्रुक /प्रतिनिधी /अभिजीत लेभे आजच्या काळात हरवलेली वस्तू किंवा पैसा परत मिळणे ही दुर्मिळ गोष्ट मानली जाते. मात्र प्रामाणिकपणा…

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १० मार्च रोजी मुंबईत भरगच्च कार्यक्रम.

.(अजित जगताप)मुंबई दि: महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई हे लोकोत्तर व्यक्तीमत्व होते. अशा वंदनीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांची ११६वी जयंती मंगळवार दि. १० मार्च, २०२६ रोजी सकाळी१० ते १०.३०…

क्रांतिवीर संकुलात नारी शक्तीचा एल्गार

म्हसवड…प्रतिनिधी .आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने क्रांतिवीर शैक्षणिक संकुलामध्ये विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने नारी शक्तीचा एल्गार. शिक्षणाच्या माध्यमातून महिलांनी स्वावलंबी व्हावे असे आवाहन क्रांतिवीर शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी केले.आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या…

जागतिक महिला दिनानिमित्त श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक शाळे मध्ये बालसभेतून नारी शक्तीचा जागर

पंढरपूर प्रतिनिधी श्री रुक्मिणी विद्यापीठ संचलित श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदिर पंढरपूर प्रशालेमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून इयत्ता चौथीच्या वर्गाने बाल सभेतून नारीशक्तीचा गौरव केला. संस्थापक सचिवा…

गोविंदगिरीच करायचं काय.. संत साहित्याला ‘नक्कल’ म्हणणे ही वैचारिक दिवाळखोरी;

संत साहित्याला ‘नक्कल’ म्हणणे ही वैचारिक दिवाळखोरी; ​​महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथे ‘भक्ती’ आणि ‘शक्ती’ या एकाच नाण्याच्या दोन बाजू मानल्या गेल्या आहेत. मात्र, अलीकडेच गोविंद गिरी महाराज यांनी…

साताऱ्यात आज शनिवारी कृषी महोत्सव, 4 वाजता धुराळा उडणार…

(अजित जगताप)सातारा दि: सातारा शहरात नवीन प्रशासन भवनच्या समोर गेल्या आठवड्यात पौष्टिक कडधान्य प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद लाभला होता. आज शनिवार दिनांक ७ मार्च ते सोमवार ९ मार्च २०२६ या कालावधीमध्ये…

अर्थकारण, समाजकारण आणि राजकारणाचा मेळ घालणारा देवभाऊंचा पायाभूत अर्थसंकल्प – राजा माने

२०४७ चे “व्हिजन ३००अब्ज डॉलर्स” अर्थकारण, समाजकारण आणि राजकारणाचा मेळ घालणारा देवभाऊंचा पायाभूत अर्थसंकल्प – राजा माने दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या थेट प्रसारणात सहभागमुंबई, दि.६:- उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री दिवंगत अजितदादा पवार…