Category: निवडणूक

साताऱ्यात जि. प. व्हिप बाबत खेळीमेळीत सुनावणी

(अजित जगताप) सातारा दि: सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा व्हिप झुगारून तीन सदस्यांनी भाजपला मतदान केले होते. यावेळी मोठा संघर्ष झाला होता. या विरोधात राष्ट्रवादीने…

सूरज दादा पाटील यांची जिल्हा परिषदेच्या दोन महत्त्वाच्या समित्यांवर निवड;मायणीत जल्लोष!

मायणी ता.खटाव(सतीश डोंगरे):माण-खटावचे लोकनेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमारजी गोरे व खटावचे माजी आमदार मा. दिलीपराव येळगावकर यांच्या खंबीर नेतृत्वाखाली मायणी गटाचे जिल्हा परिषद सदस्य मा. सूरज (दादा) शिवाजीराव…

मायणी गटात ॲड सुरज पाटील ठरले जॉइंट किलर

मायणी प्रतिनिधी—मायणी गटात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक चुरशीची पाहायला मिळाली विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या आश्चर्यकारक पराभव करत युवा नेते ऍड सुरज पाटील हे जॉईंट…

जि.प.निवडणूक,सातारा जिल्ह्यातील चार मंत्र्यांच्या शिलेदारांना झटका

(अजित जगताप)सातारा दि: सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप मुख्य असलेल्या महायुती आणि शिवसेना व राष्ट्रवादीचे चतुराई यामुळे मतांची विभागणी टळली. त्याचा फटका राज्यात काम करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या चार मंत्र्यांना…

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी चा दणका.5 पैकी 3 जागेवर राष्ट्रवादी.

म्हसवड (वार्ताहर)— माण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मोठा धक्का बसलेला आहेजिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पाच पैकी दोन जागा भाजपने जिंकलेल्या असून तीन जागा…

सातारा जि. प. अध्यक्ष, राष्ट्रवादीकडून चार तर सेनेकडून दोन नावांची चर्चा

(अजित जगताप)सातारा, दि. ९ : सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकी मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्षाने या निवडणूकीत स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर महायुतीच्या बैठकीकडे पाठ फिरवली होती. हा…

विक्रम राजाराम नाईकनवरे यांना पत्रकारिता पदवी प्राप्त….

पुणे दि. पंढरपूर/प्रतिनिधी विक्रम राजाराम नाईकनवरे यांना पत्रकारिता मध्ये पदवी प्राप्त करण्यात आली प्रथम श्रेणीत संपादन केली आहे शिक्षणाचे माध्यम मराठी ठेवून त्यानी माध्यम आणि पत्रकारिता क्षेत्रातील मेहनत, सातत्य आणि…

जिल्हा परिषद मतदान व मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर माण तालुक्यात आठवडा बाजार बंद

माण | प्रतिनिधीमाण तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शनिवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ (मतदान दिन) व सोमवार दिनांक…

मिरा-भाईंदर महानगरपालिकेत भाजपच्या आकांक्षा विरकर यांचा दणदणीत विजय

दहिवडी प्रतिनिधी जयराम शिंदे माण तालुक्यातील विरकरवाडीची सुकन्या आकांक्षा शंकर विरकर यांनी मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० (ब) मधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरसेविका पदावर दणदणीत विजय मिळवून इतिहास…

कुकडवाड गटात देसाई यांना नामदार गोरे यांचे आव्हान… पहा..

अनिल देसाई च्या गडात गोरेनी थोपटलेले.. दंड. देसाई. करतील का थंड दहिवडी प्रतिनिधी: जयराम शिंदे माण तालुक्यात केवळ कुकुडवाड गट खुला असल्याने या ठिकाणी सर्वाधिक चुरस पहावयास मिळणार आहे कुकुडवाड…