पुणे दि. पंढरपूर/प्रतिनिधी विक्रम राजाराम नाईकनवरे यांना पत्रकारिता मध्ये पदवी प्राप्त करण्यात आली प्रथम श्रेणीत संपादन केली आहे शिक्षणाचे माध्यम मराठी ठेवून त्यानी माध्यम आणि पत्रकारिता क्षेत्रातील मेहनत, सातत्य आणि गुणवत्तेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.


यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ३१ वा दीक्षित समारंभात सुमारे १ लाख २४ हजार विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली .या दीक्षांत सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आतिरिक्त मुख्य सचिव डॉ. निर्मलजीत सिंह कलसी उपरिथत होते.
तसेच विघापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनावणे यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!