महाराष्ट्र जिल्हा बँकेच्या पदाधिकारी अभ्यास दौऱ्यासाठी अरुणाचल प्रदेशला होणार रवाना June 5, 2026 vtakane@gmail.com (अजित जगताप)सातारा दि: सातारा जिल्ह्यातील सहकारी अग्रणी बँक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अरुणाचल प्रदेशच्या अभ्यास दौऱ्यासाठी आठवडाभर जिल्हा बँकेचे पदाधिकारी, अधिकारी, संचालक पुढील आठवड्यात रवाना होणार आहेत. नाबार्डच्या कामकाजामुळे…
महाराष्ट्र उत्तर कोरेगाव तालुक्यात अवैध दारू विक्रीचा महापुर June 3, 2026 vtakane@gmail.com पोलीस प्रशासन मात्र पैसे कमवते अफाट पिपोडे बुद्रुक/प्रतिनिधी/अभिजीतलेभे उत्तर कोरेगाव तालुक्यात व पिपोडे बुद्रुक एसटी स्टँड परिसरात सध्या अवैध देशी दारू पार्सल व विनापरवाना देशी दारूची जागोजागी विक्रीचे प्रमाण वाढल्याचे…
महाराष्ट्र अहिल्यादेवी जयंती स्थळाच्या मागणीसाठीचे आमरण उपोषण यशस्वी; त्रिस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचे आश्वासन June 3, 2026 vtakane@gmail.com जांभुळणी, प्रतिनिधी : मौजे जांभुळणी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी होत असलेल्या जागेचे संरक्षण, सदर जागा कायमस्वरूपी आरक्षित करणे तसेच ग्रामपंचायत कारभारातील कथित अनियमिततेच्या चौकशीच्या मागणीसाठी दि. १ जूनपासून…
महाराष्ट्र “निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन” June 2, 2026 vtakane@gmail.com पंढपूर पोलीसाची कामगिरी . पंढरपूर, दि. २ : पंढरपूर ग्रामीण हद्दीत होणारा एक बालविवाह रोखण्यात निर्भया पथकाला यश आले असून, त्यांच्या सतर्कतेमुळे एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य अंधारमय होण्यापासून वाचले आहे.…
महाराष्ट्र वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे June 2, 2026 vtakane@gmail.com वडूज वार्ताहर :राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वडूज शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून विविध विकासकामे मार्गी लावण्यात यश आल्याचे प्रतिपादन वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष…
महाराष्ट्र हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप June 2, 2026 vtakane@gmail.com विशेष वृत्त म्हसवड वृत्तसेवा – हिंगणी (ता. माण) : हिंगणी ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. २ जून २०२६) आक्रमक भूमिका घेत ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले. ग्रामीण मार्ग क्र. १४४ संदर्भातील…
धार्मिक महाराष्ट्र म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी June 1, 2026 vtakane@gmail.com म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी म्हसवड वृत्तसेवा :भारतीय इतिहासातील आदर्श लोककल्याणकारी राज्यकर्त्या, न्यायप्रिय आणि प्रजाहितदक्ष शासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर…
महाराष्ट्र म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा.. June 1, 2026 vtakane@gmail.com म्हसवडमध्ये हातभट्टी दारू निर्मितीवर पोलिसांची कारवाई; 26 हजारांचा मुद्देमाल जप्त म्हसवड, ता. माण (प्रतिनिधी) : म्हसवड पोलिसांनी बेकायदेशीर हातभट्टी दारू निर्मितीविरोधात धडक कारवाई करत एका व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा…
महाराष्ट्र स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय May 31, 2026 vtakane@gmail.com म्हसवड…प्रतिनिधीहिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धा चौथी फेरी क प्रवर्गामध्ये म्हसवड तालुका माण बस स्थानक म्हसवड यांनी पुणे विभागात द्वितीय क्रमांक प्राप्त केला…
महाराष्ट्र आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने May 30, 2026 vtakane@gmail.com जय हो”… डिजिटल मिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे अभिनव कॉम्बिनेशन असलेला हा आमचा महत्वकांक्षी उपक्रम आहे. मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या सहयोगाने तो साकार होत आहे.आम्हाला आपले आशीर्वाद आणि साथ हवी आहे.…