दिल्लीतील आंदोलनाने साताऱ्यात भाजप बद्दलची प्रतिमा खलनायकासारखी.

(अजित जगताप ) सातारा दि: नवी दिल्ली येथील जंतर मंतर वर होणाऱ्या आंदोलनाबाबत संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सातारा जिल्ह्यातील काही पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते व विद्यार्थी हे नवी दिल्ली येथील…

मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि कै. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट सांगोलाच्यावतीने आयोजित चरणसेवा आणि आरोग्यसेवा शिबिरास वारकऱ्यांचा रेकॉर्डब्रेक प्रतिसाद

मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि कै. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट सांगोलाच्यावतीने आयोजित चरणसेवा आणि आरोग्यसेवा शिबिरास वारकऱ्यांचा रेकॉर्डब्रेक प्रतिसाद पहिल्याच दिवशी हजारो भाविकांची चरणसेवा आणि आरोग्यसेवा सांगोला ; तालुका…

टक्केवारीच्या ओझ्याने मांडवे प्रा. शाळेच्या छताचे टक्के एवढे पोपडे बाहेर

(अजित जगताप)सातारा दि: सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग असलेल्या माण -खटाव विधानसभा मतदारसंघात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली विकास कामे होत आहेत. त्यामध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा मांडवे येथे…

तंजावर येथे २३ सप्टेंबरला ‘सरफोजीराजे भोसले द्वितीय’ मराठी साहित्य संमेलन;

तंजावर येथे २३ सप्टेंबरला ‘सरफोजीराजे भोसले द्वितीय’ मराठी साहित्य संमेलन; स्वागताध्यक्षपदी प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांची निवडराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ऐतिहासिक निर्णयतंजावर: मंगळवेढा,सोलापूर वृत्तसेवा…तामिळनाडूतील ऐतिहासिक तंजावर नगरीत…

शिक्षणाचे लेणे, गरजूंच्या दारी; मुरूमच्या संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

​(मुरूम प्रतिनिधी) ​समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्याच्या उद्देशाने, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनकडून जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या सभागृहात रविवारी (ता. १९) रोजी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शालेय पुस्तके वाटपाचा विशेष…

महाविकास आघाडी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज महाविकास आघाडीचे धरणे…

महाविकास आघाडी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज महाविकास आघाडीचे धरणे… (अजित जगताप)सातारा दि: सातारा जिल्ह्यातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व किसनवीर आबा यांच्या विचारांची कास धरून कामकाज होत होते. आता सातारा जिल्ह्यात…

अण्णाभाऊ साठे जयंती समारोह समिती सर्वधर्मसमभाव मानणारी आहे !

सातारा : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती समारोह समिती ही सर्व धर्म समभाव, सामाजिक ऐक्य व शैक्षणिक जागृतीच्या धरतीवर काम करणारी आहे.मी संविधानावर जगत असून संविधानावरच उभी आहे.असे विचार समितीच्या अध्यक्षा…

डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप

फलटण : संत ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या पालखी सोहळ्याच्या पावन निमित्ताने डराडो (DARADO NGO) या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने शुक्रवार, दि. 17 जुलै 2026 रोजी फलटण येथे वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट…

विद्यार्थी पास घोटाळा: वडूज आगारातील वाहतूक नियंत्रक निलंबित; एसटी प्रशासनाची मोठी कारवाई!

मायणी: दिलीप पुस्तके….महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) वडूज आगारात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मायणी बसस्थानकात विद्यार्थी पास वितरणात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी वडूज आगार प्रशासनाने मोठी…

पिंपरी (ता. माण) येथे भीषण अपघात; इको कारच्या धडकेत ६७ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

म्हसवड पोलिसांनी कार चालकाविरुद्ध केला गुन्हा दाखल म्हसवड (वार्ताहर), दि. १५/०७/२०२६:माण तालुक्यातील पिंपरी गावच्या हद्दीत पंढरपूर ते सातारा रस्त्यावरील पळशी फाट्या नजीक, हॉटेल राजमाता समोर दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास एक…