Category: महाराष्ट्र

वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा शाही विवाह सोहळा संपन्न

विवाह सोहळ्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पंढरपूर (ता.23) आज 23 जानेवारी रोजी वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा परंपरेनुसार श्री विठ्ठल सभा मंडप येथे…

झरे ता. आटपाडी येथील जिल्हा बँकेतील चोरीचा गुन्हा उघड,

सव्वा तीन कोटींच्या मुद्देमाला सह चार आरोपी अटकेत.सांगली गुन्हा अन्वेषण विभागाची कामगिरी. आटपाडी प्रतिनिधी याबाबत अधिक माहिती अशी की अज्ञातांनी झरे ता. आटपाडी येथील जिल्हा बँकेच्या शाखेत ता. ७ जानेवारी…

पनवेलमध्ये रंगला साहित्याचा जागर; रघुनाथराव ढोक यांचा विशेष सन्मान

​ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ डोलारे यांच्या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात गौरव​नवी पनवेल:कोकण मराठी साहित्य परिषद (शाखा पनवेल) आणि पंचशील तरुण मंडळ (सावरगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात, सामाजिक…

पर्यावरण प्रेमी वसुंधरा समूहमार्फत श्री बाजीराव लेंभे यांचा चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल गौरव

पिपोडे बुद्रुक /प्रतिनिधी कोचीनपासून ते सुरतेपर्यत आपल्या प्रामाणिक सेवेने आणि विनम्र वागणुकीने घुमाई देवी रोडलाईन्सचा नावलौकिक वाढवणाऱ्या श्री बाजीराव विनायकराव लेंभे यांची नुकतीच पिंपोडे बुद्रुक विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदावर…

तरसवाडी तालुका खटाव येथे विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न

मायणी प्रतिनिधी——माण -खटाव मतदारसंघातील तरसवाडी तालुका खटाव येथे राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार श्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या निधीतून मंजूर झालेल्या व पूर्णत्वास गेलेल्या कामाचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न…

जय पराजय पेक्षा खेळातील सहभाग महत्त्वाचा….. अमोल कांबळे

म्हसवड प्रतिनिधीक्रीडा स्पर्धेमध्ये जय किंवा पराजय पेक्षा खेळातील सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून विद्यार्थ्यांनी आपली सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा म्हसवडचे शाखाधिकारी…

शिक्षण हीच सामाजिक क्रांतीची खरी ताकद…… प्रा. डॉ. सायबण्णा घोडके

(मुरूम प्रतिनिधी) देशात स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता ही चतु:सूत्री रुजवायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. देशाची प्रगती ही शिक्षणामुळे होते. शिक्षण केवळ ज्ञान देत नाही, तर व्यक्तीला आत्मनिर्भर, आत्मसन्मान,…

कुकडवाड गटात देसाई यांना नामदार गोरे यांचे आव्हान… पहा..

अनिल देसाई च्या गडात गोरेनी थोपटलेले.. दंड. देसाई. करतील का थंड दहिवडी प्रतिनिधी: जयराम शिंदे माण तालुक्यात केवळ कुकुडवाड गट खुला असल्याने या ठिकाणी सर्वाधिक चुरस पहावयास मिळणार आहे कुकुडवाड…

शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये क्रांतिवीरशाळा जिल्ह्यात प्रथम.

म्हसवड… प्रतिनिधी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा, व टेनिस क्रिकेट असोसिएशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने, पाचगणी येथे झालेल्या शालेय जिल्हातरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी प्राथमिक शाळा म्हसवडच्या…

बिरदेव शाळेत बाल चमूंच्या आठवडी बाजाराला पालक व ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद

दहिवडी प्रतिनिधी : जयराम शिंदे माण तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात, गुणवत्तेत अग्रेसर असणारी बिरदेव बालक मंदिर येथे बाल चमूंचा बाजार अगदी गर्दीने फुलून गेला होता शाळेतीलइयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्य्थांनी…