Category: महाराष्ट्र

लाडकी बहिण योजना ‌केवायसी मुदत 31 डिसेंबर पर्यंत.

बातमी: लाडकी बहिण योजनेत मोठी अपडेट ,— e-KYC ची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली मुंबई, महाराष्ट्र — मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत सहभागी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात…

श्री सिद्धनाथ रथोत्सव प्रारंभ, रथाचे रिंगण … रथ रथगृहा बाहेर आणून पुजन…

म्हसवड दि. २१– सिध्दनाथाच्या नावानं चांगभल च्याजयघोषात मानकऱ्यांच्या व भाविकांच्या उपस्थितीत म्हसवड येथील श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरीचा रथ जाड दोरखंडाच्यासाह्याने रथगृहातून बाहेर काढून तोमिरवणुकीसाठी सज्ज करण्यात आला.दीपावली पाडव्यास पारंपारिकपध्दतीने…