Category: महाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात दोस्तीच्या दुनियेत निभावला व्हॅलेंटाईन डे..

(अजित जगताप)गोंदवले दि: दरवर्षी १४ फेब्रुवारी म्हणजे जगभर व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. मित्र व मैत्रिणीच्या प्रेमाची साक्ष देणाऱ्या याच दिवशी सातारा जिल्ह्यातील माण – खटाव तालुक्यात मित्राचा फोटो आपल्या…

क्रांतिवीर शॆक्षणिक संकुल हे ज्ञान व संस्काराचे मंदिर आहे,– लेखक अजित काटकर

म्हसवड वार्ताहर दिम्हसवड येथील क्रांतिवीर शॆक्षणिक संकुल हे ज्ञान व संस्काराचे मंदिर आहे या संकुलात शिकायला मिळणारे तुम्ही भाग्यवान विद्यार्थी आहात असे प्रतिपादन ग्रामीण मराठी लेखक अजित काटकर यांनी केले.…

तापोळा केबल स्टे पुलाला अजित दादा पवार यांचे नाव देण्याची मागणी..

(अजित जगताप)तापोळा दि: महाबळेश्वर जावळी तालुक्याला विकास कामांमध्ये आर्थिक पाठ्य बळ शासनाच्या वतीने मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे आदरणीय स्वर्गीय अजित दादा पवार यांचे खूप मोठे योगदान आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ…

महिला हवालदारावर लाच प्रकरणी गुन्हा दाखल.

प्रतिनिधी म्हसवड म्हसवड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला हवालदाराने जप्त वाहन सोडवून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई करत संबंधित हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.निता…

वडजल केंद्राची शैक्षणिक परिषद संपन्न

म्हसवड( प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडजल येथे वडजल केंद्राची शैक्षणिक परिषद संपन्न झाली. स्वागत, परिपाठ आणि प्रास्ताविक सौ रोहिणी खाडे मॅडम जि. प.शाळा वडजल यांनी केले. निपुण महाराष्ट्र अभियान…

आदर्श महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर कुन्हाळी येथे सुरू

(मुरुम प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , श्री छत्रपती संभाजीनगर व आदर्श महाविद्यालय उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरास आज बुधवार दि. ११ फेब्रुवारी…

कोल्हापूर परिक्षेत्रात १५ सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; विशेष पोलीस महानिरीक्षकांचे आदेश

म्हसवडचे एपी आय अक्षय सोनवणे यांच्या बदलीचे आदेश स्थगित कोल्हापूर | प्रतिनिधीमहाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ मधील कलम २२ (न)(२) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करत कोल्हापूर परिक्षेत्रातील १५ निःशस्त्र सहायक पोलीस…

दासनवमी उत्सवानिमित्त सज्जनगडावर भाविकांचा मेळा

(अजित जगताप )सज्जनगड दि: छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अजिंक्यतारा किल्ल्या नजीकच्या परळी खोऱ्यातील सज्जनगडावर दासनवमी उत्सवानिमित्त भाविकांचा मेळा भरलेला आहे. महाराष्ट्र व प्रांतातून आलेल्या भाविकांच्या सुखसुविधांसाठीही मोठ्या प्रमाणात श्री…

जि.प.निवडणूक,सातारा जिल्ह्यातील चार मंत्र्यांच्या शिलेदारांना झटका

(अजित जगताप)सातारा दि: सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप मुख्य असलेल्या महायुती आणि शिवसेना व राष्ट्रवादीचे चतुराई यामुळे मतांची विभागणी टळली. त्याचा फटका राज्यात काम करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या चार मंत्र्यांना…

सातारा जि. प. अध्यक्ष, राष्ट्रवादीकडून चार तर सेनेकडून दोन नावांची चर्चा

(अजित जगताप)सातारा, दि. ९ : सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकी मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्षाने या निवडणूकीत स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर महायुतीच्या बैठकीकडे पाठ फिरवली होती. हा…