पंढरपुर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा.

पंढरपूर वृत्तसेवा –

पंढरपूर तालुका पोलिसांची सरकोली या गावी जुगार खेळणाऱ्या 8 लोकांवर पंढरपूर तालुका आणि पोलिसांनी छापा टाकून एकूण 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला असून त्यामध्ये एकूण 8 आरोपीच्या विरोधात मुंबईचा जुगार अधिनियम कलम 12 अ प्रमाणे एकूण 8 आरोपींना घेतलं ताब्यात पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई दिनांक 10 मे 2026रोजी पंढरपूर तालुका पोलिसांनी आगामी यात्रा सण उत्सव च्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे सरकोली या ठिकाणी माननीय साहेब पोलीस अधीक्षक साहेब श्री प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध रित्या जुगार खेळणाऱ्या आरोपींना रेड करून एकूण 58 हजार रुपयांचा मुद्देमाल त्यामध्ये पाच मोबाईल फोन व रोख रक्कम असा व जुगाराचे साहित्य असा एकूण 58 हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी सरकोली गावात रेड करून जप्त केलेला आहे त्यामध्ये मुख्य आरोपी कल्याण सदाशिव भोसले वय 40 वर्षे राहणार सरकोली व इतर 7 आरोपीच्या विरोधामध्ये मुंबई जुगार अधिनियम कलम 12 प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर एकूण आठ आरोपीकडून जुगाराचे साहित्य व एकूण 58 हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केलेला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर साहेब माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी गोसावी पोलीस उपनिरीक्षक विक्रम वाढणे asi करे पोलीस हवालदार पोलीस हवालदार सुजित उबाळे सुहास देशमुख दीपक भोसले पोलीस कॉन्स्टेबल संजय गुटाळ यांच्या पथकाने केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *