मायणी प्रतिनिधी—–वडगाव जयराम स्वामी तालुका खटाव येथील हुतात्मा मंडळाच्या जयराम स्वामी विद्या मंदिरात इयत्ता दहावीचा निकाल ९७.७४ टक्के लागला असून या विद्यालयाने केंद्रात व परिसरात एक नंबरचा दर्जा प्राप्त केला आहे कारण राजनंदनी नागमल 95. 60 प्रथम, सानिका भोसले 94.7 द्वितीय, अनुष्का माळी व प्रीती पवार 93.60 तृतीय पायल पवार 94.20 चतुर्थ रुद्र होऊन राव 91.5 यांनी पाचवा क्रमांक पटकावला आहे त्याचबरोबर गायत्री निकम 91% गायत्री माळी 90% मिताली घारगे, 90% श्रावणी चव्हाण 89. 60% वेदिका जाधव 89.60 सृष्टी माळवे 89.20 श्रेया सडके 88.80 सही भोसले ८८ टक्के अथर्व पवार ८७.६० श्रेया जाधव 87.7 स्वरांजली थोरात ८७.४४ आर्यन गुरव 87 45 शौर्य थोरात ८६.४५ संस्कृती कदम ८६% श्रावणी शिंदे 85 45 टक्के धनराज चव्हाण 85.20 रुद्र विराज शिंदे ८५.२० समीक्षा येवली 85.20 90 टक्क्यावर नऊ, 85 ते 90% यावर 16, विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विकास घारगे, उपाध्यक्ष अंकुश घारगे, सचिव अरुण जाधव, सहसचिव दीपक थोरात, सर्व संचालक, प्राचार्य जयवंतराव घारगे, पर्यवेक्षक सुनील पुजारी, आदींनी अभिनंदन केले ____________________________________ जय भवानी विद्यालयाचा सतत सतरा वर्ष 100% निकाल मायणी प्रतिनिधी—-खटाव तालुक्यात प्रतिष्ठित असणाऱ्या पाचवड येथील जय भवानी डायमंड सेवा मंडळ संचलित जय भवानी विद्यालयाचा सतत सतरा वर्षे 100% निकाल लागत असून याही वर्षी शंभर टक्के निकाल लागला असल्याची माहिती प्रशालेची मुख्याध्यापक शेलार सर यांनी दिली फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या यशस्वी बोर्डाचा दहावीच्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून परीक्षेत अनुक्रमे एक स्नेहा पवार ९७. ८० केंद्रात प्रथम दोन जानवी गारळे 93.80 केंद्रात द्वितीय तीन अवंतिका भंडारी 91.7 केंद्रात तृतीय चार श्रावणी गाडगे 91.5 केंद्रा चतुर्थ पाच श्रेणिक भालेराव 91.5 केंद्रात पाचवा पाच संस्कृती जन्म 91.5 केंद्रात पाचवा पाच श्वेता जगदाळे ९१.४० केंद्रात पाचवा सहा श्वेता जगदाळे 91.20 केंद्रात सहावा यापैकी 26 विद्यार्थी 75 टक्के पेक्षा जास्त सात विद्यार्थी 90% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत या विद्यार्थ्यांना या विद्यार्थ्यांना घाडगे डीबी सर, पळे सर, लिंगे सर, घाडगे व्हि यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकाचे जय भवानी डायमंड सेवा मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ आबा घाडगे, उपाध्यक्ष दुर्योधन घाडगे, सचिव तुषार घाडगे, मार्गदर्शक कुंभार सर, तानाजी शेठ भुसारी, सरपंच अनिल कुमार घाडगे, उपसरपंच ग्रामस्थ, पालक, यांनी अभिनंदन केले Post navigation म्हसवड येथील राकेश तिवाटणे यांचे अपघाती निधन मुंबईतील विकास देशमुख यांना राष्ट्रीय महागौरव पुरस्कार प्रदान