Category: महाराष्ट्र

सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने जलसंधारण जनजागृती मोहीम

(अजित जगताप). सातारा दि: २०.. कृषी क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी परिश्रम घेणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक यांचा जन्मदिवस २१ ऑगस्ट हा “जलसंधारण दिन” म्हणून राज्यात साजरा करण्याचा निर्णय झाला…

वीरशैव श्री पुरस्कारप्राप्त प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांचा सांगोला विद्यामंदिर रिटायर्ड ग्रुपतर्फे सत्कार

सांगोला प्रतिनिधी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभा, बेंगळुरू यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील प्रदीर्घ आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांना मानाचा ‘वीरशैव श्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या…

सर्प मानवाचा शत्रू नव्हे, मित्रच; पर्यावरण रक्षणासाठी सर्प वाचवा

शिंदे पुढे म्हणाले, “नागदेवतेची पूजा ही भारतीय संस्कृती व परंपरेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, श्रद्धेबरोबरच सर्पांचे संवर्धन होणेही आवश्यक आहे. पृथ्वीवरील अनेक वनस्पती व प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर असून, अनेक…

सायगाव परिसरात कालव्याची अवस्था झाली झाड झुडपातील पाऊलवाट

(अजित जगताप) सायगाव दि: सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील धोम धरणाचा ५८ ते १४७ किलोमीटर लांबीचा उजवा कालवा आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासकीय दुर्लक्षपणामुळे सायगाव तालुका जावळी भागात या कालव्याची अवस्था झाडझुडपातील…

पडळ कारखान्यात उद्या रोलर पूजन,

मायणी प्रतिनिधी— -खटाव माण तालुक्याची आर्थिक गंगोत्री असणाऱ्या व शेतकऱ्यांचे हक्काचे व्यासपीठ असणाऱ्या खटाव माण अग्रो प्रोसेसिंग लिमिटेड चा गळीत हंगाम २०२६-27 आठव्या. गळित हंगामाचा प्रारंभ 17 ऑगस्ट रोजी होणार…

माणहिरा या ग्रंथाचे प्रकाशन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न..

मा. प्राचार्य स्व. सुब्राव बंडगर सर अभ्यासिकेचे उद्घाटन व माणहिरा या ग्रंथाचे प्रकाशन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न.. सांगोला प्रतिनिधीअनकढाळ गावाच्या व चोपडी गटाच्या विकासासाठी अनेक योजना लोकांपर्यंत.…

तडवळेत ग्रामसभेच्या तारखेवरून उत्सुकता: २२ ऑगस्टला ग्रामसभा घेण्याची युवाशक्तीची प्रशासकांकडे मागणी

वडूज (प्रतिनिधी): तडवळे (ता. खटाव) येथील नियोजित ग्रामसभेच्या तारखेवरून सध्या गावात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीतर्फे २१ ऑगस्ट रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, ही सभा २२ ऑगस्ट…

८० वा स्वातंत्र्यदिन: चळे येथील शिक्षणशास्त्र व श्रीकृष्ण महाविद्यालयात प्रा. अश्विनी काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न

​चळे (प्रतिनिधी):येथील बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय आणि श्रीकृष्ण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात व देशभक्तीच्या भावनेने साजरा करण्यात आला. या राष्ट्रीय पर्वाप्रसंगी आयोजित विशेष…

प्राचार्य डॉ अस्वले यांच्या AI अधारित सेंद्रिय शेती उत्पादन मार्केटिंग डिव्हाॅइस ला पेटंट.

(मुरुम प्रतिनिधी ) भारत शिक्षण संस्था उमरगा श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले आणि संशोधक विद्यार्थी डॉ खंडू मुरळीकर यांच्या वाणिज्य संशोधन केंद्र आणि महाराष्ट्र राज्य उच्च आणि…

क्रांतिवीर संकुलात स्वातंत्र दिन उत्साहात साजरा

म्हसवड…. प्रतिनिधीक्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील विविध शाखा मध्ये 15 ऑगस्ट हा देशाचा 80 वा स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.स्वातंत्र्यदिनानिमित्त क्रांतिवीर संकुलातील नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड…