मायणी प्रतिनिधी— -खटाव माण तालुक्याची आर्थिक गंगोत्री असणाऱ्या व शेतकऱ्यांचे हक्काचे व्यासपीठ असणाऱ्या खटाव माण अग्रो प्रोसेसिंग लिमिटेड चा गळीत हंगाम २०२६-27 आठव्या. गळित हंगामाचा प्रारंभ 17 ऑगस्ट रोजी होणार आहे यानिमित्त कारखान्याचे प्रशासन विभागाकडून रोलर पूजन सोहळ्याचेआयोजन केले आहे हा पूजन सोहळा 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता कारखाना साईट पडळ येथे होणार आहे या सोहळ्यास कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी कामगार, वाहतूक ठेकेदार, मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सहकारातील दिग्गज नेते माजी आमदार प्रभाकर घार्गे तर आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या हस्ते रोलर पूजन होणार आहे या कार्यक्रमास संग्राम घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती आहे या पूजन सोहळ्यास विक्रम घोरपडे, सौ प्रीती घार्गे, कृष्णा शेंडगे, राहुल पाटील, महेश घार्गे , धनाजी जाधव, आप्पासो निकम, अमोल पवार, जयवंत जाधव, ौ याशिवाय कारखान्याचे डायरेक्टर नंदकुमार साळुंखे, जनरल मॅनेजर काकासो महाडिक, तसेच कर्मचारी हितचिंतक उपस्थित राहणार आहेत या फोटोसमवेत प्रभाकर घार्गे व मनोज दादा घोरपडे यांचा फोटो टाकावा Post navigation माणहिरा या ग्रंथाचे प्रकाशन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न.. सायगाव परिसरात कालव्याची अवस्था झाली झाड झुडपातील पाऊलवाट