२२ फेब्रुवारी रोजी शिंपी समाजाचे नागपूर येथे महा अधिवेशन..

सातारा( प्रतिनिधी )—

संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन शिंपी/दर्जी समाजाचे २२ फेब्रुवारी रविवार रोजी नागपूर येथे रेशिमबाग या ऐतिहासिक मैदानावर होनार असून सम्पूर्ण भारतातील शिंपी समाजातील सर्व पोटजाती एकत्र येत आहेत.हया महासम्मेलनला पद्मश्री रामकिशोरजी छीपा डेरावाला(राजस्थान)पद्मश्री कन्नुभाई टेलर(गुजरात)प्रवीणभाई दर्जी(गुजरात) और संत मंडली,राजकीय राजकीय प्रतिभावान समाजबंधू, भजनी मंडळे यांचा सहभाग होणार आहे. या कार्यक्रमाला देशपातळीवरील मान्यवर उपस्थित राहणार असून संत नामदेव विश्व पुरस्काराने केंद्रीय मंत्री श्री श्री नीतिनजी गडकरी,सड़क परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालय,भारत सरकार ह्याना सन्मानित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री मा. ना. श्री. शिवराजसिंह चौहान,केंद्रीय कृषि मंत्री मा. श्री. प्रल्हाद जोशी ,उपभोक्ता मामले,खाद्य आणि सार्वजनिक वितरण तथा नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री,भारत सरकार
मा.खासदार प्रणीतिताई शिंदे,सोलापुर,मां.श्री संजयजी नहार,अध्यक्ष सरहद्द संस्था पुणे मा. खा. श्री. अनिलजी बोंडे, मा. आ. श्री. संजयजी खोड़के,मा.आमदार सौ.सुलभाताई खोड़के(अमरावती)मा.आमदार रविकुमार राणा(बडनेरा)मा. खासदार सौ. नवनीतजी राणा ,चरित्र अभिनेते श्री गोविंदजी नामदेव यांच्यासह संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराजांचे वंशज संत मंडळी, ह.भ.प.जिंतेंद्रनाथ महाराज,स्वामी गोविन्दगिरी महाराज,सप्तखंजरी वादक श्री सत्यपाल महाराज,समाजाचे विविध पदाधिकारी, समाजातील सर्व राष्ट्रीय अध्यक्ष, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.हा महिती प्रश्विच महाराष्ट्र मुख संघटक श्री.संतोष मुळे यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *