Category: निवडणूक

थेट नगराध्यक्ष पदासाठी पाच महिला रिंगणात

अर्ज माघारीनंतरच स्पष्ट होणार अंतिम चित्र** म्हसवड, दि. 18 (महेश कांबळे)म्हसवड पालिका निवडणुकीत उमेदवारांच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. अनेक इच्छुकांनी पालिकेत धाव घेत आपले अर्ज…