Category: महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनामुळे म्हसवड परिसरात शोककळा, व्यापारी पेढ्या बंद ठेवून श्रद्धांजली

म्हसवड (वार्ताहर)महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या दुःखद निधनानंतर म्हसवड शहरात शोककळा पसरली होती.म्हसवड शहरातील व्यापार पेठ बंद ठेवून म्हसवडच्या नागरिकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान…

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हास्तरावर क्रांतिवीर शाळेचा सन्मान.

म्हसवड…प्रतिनिधीराष्ट्रीय हरित सेना उपक्रमांतर्गत वृक्षारोपण, संवर्धन तसेच संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड यांचा सातारा जिल्हा सामाजिक वनीकरण विभाग यांच्या तर्फे सन्मान करण्यात आला.भारत देशाच्या…

क्रांतिवीर संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

म्हसवड… प्रतिनिधीक्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे भारत देशाचा 77 वा प्रजासत्ताक दिन विद्यार्थ्यांचे आकर्षक संचलन, रंगीबेरंगी स्वरूपातील कवायती , घोषणा याचबरोबर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.क्रांतिवीर शैक्षणिक…

स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध; किशोर सोनवणे यांचा आंदोलनाचा इशारा.

स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध; महावितरणकडून 24 तासांची नोटीस,वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा, आंदोलनाचा इशारा म्हसवड | प्रतिनिधी आज दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी महावितरण कंपनीच्या म्हसवड येथील सहाय्यक अभियंत्यांनी किशोर भोजलिंग…

वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा शाही विवाह सोहळा संपन्न

विवाह सोहळ्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पंढरपूर (ता.23) आज 23 जानेवारी रोजी वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा परंपरेनुसार श्री विठ्ठल सभा मंडप येथे…

झरे ता. आटपाडी येथील जिल्हा बँकेतील चोरीचा गुन्हा उघड,

सव्वा तीन कोटींच्या मुद्देमाला सह चार आरोपी अटकेत.सांगली गुन्हा अन्वेषण विभागाची कामगिरी. आटपाडी प्रतिनिधी याबाबत अधिक माहिती अशी की अज्ञातांनी झरे ता. आटपाडी येथील जिल्हा बँकेच्या शाखेत ता. ७ जानेवारी…

पनवेलमध्ये रंगला साहित्याचा जागर; रघुनाथराव ढोक यांचा विशेष सन्मान

​ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ डोलारे यांच्या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात गौरव​नवी पनवेल:कोकण मराठी साहित्य परिषद (शाखा पनवेल) आणि पंचशील तरुण मंडळ (सावरगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात, सामाजिक…

पर्यावरण प्रेमी वसुंधरा समूहमार्फत श्री बाजीराव लेंभे यांचा चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल गौरव

पिपोडे बुद्रुक /प्रतिनिधी कोचीनपासून ते सुरतेपर्यत आपल्या प्रामाणिक सेवेने आणि विनम्र वागणुकीने घुमाई देवी रोडलाईन्सचा नावलौकिक वाढवणाऱ्या श्री बाजीराव विनायकराव लेंभे यांची नुकतीच पिंपोडे बुद्रुक विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदावर…

तरसवाडी तालुका खटाव येथे विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न

मायणी प्रतिनिधी——माण -खटाव मतदारसंघातील तरसवाडी तालुका खटाव येथे राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार श्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या निधीतून मंजूर झालेल्या व पूर्णत्वास गेलेल्या कामाचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न…

जय पराजय पेक्षा खेळातील सहभाग महत्त्वाचा….. अमोल कांबळे

म्हसवड प्रतिनिधीक्रीडा स्पर्धेमध्ये जय किंवा पराजय पेक्षा खेळातील सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून विद्यार्थ्यांनी आपली सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा म्हसवडचे शाखाधिकारी…