Category: महाराष्ट्र

नवभारत टाईम्स, दिल्ली तर्फे उत्कृष्ट शिक्षण संस्था पुरस्कार श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेला

(मुरुम प्रतिनिधी) देशातील अग्रगण्य व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या नवभारत टाईम्स, दिल्ली या वृत्तसंस्थेतर्फे दिला जाणारा उत्कृष्ट शिक्षण संस्था पुरस्कार आपल्या उमरगा येथील श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेला आज छत्रपती…

श्रीमती शकुंतला गोविंद सुपेकर कालवश

मायणी प्रतिनिधी—– मायणी येथील नामदेव शिंपी समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्या श्रीमती शकुंतला गोविंद सुपेकर वय 78 यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना…

बेबी जनार्दन वरुडे कालवश

मायणी प्रतिनिधी—- -मायणी येथील देवांग कोष्टी समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्या बेबी जनार्दन वरुडे वय 74 यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना नातवंडे, दोन. दीर,…

सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सातारा जि. प. सी.ओ श्रीमती नागराजन यांचा गौरव

(अजित जगताप)सातारा दि. :महाराष्ट्र शासनाच्या दीडशे दिवस कार्यालयीन सेवाविषयक बाबींमध्ये पारदर्शक, गतिमान सुप्रशासनाची उद्दिष्टे साध्य केले . यासाठी सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…

रस्ता ठेकेदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी1 एप्रिल रोजी म्हसवड पोलीस ठाण्यासमोर पत्रकारांचे आमरण उपोषण.

म्हसवड: प्रतिनिधीसातारा-पंढरपूर मार्गावरील धुळदेव परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदार व अधिकारी यांचेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा 1 एप्रिल रोजी म्हसवड पोलीस ठाण्यासमोर पत्रकारांनीआमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.…

कावडी येथे रविवारी मान्यवर पुरुषांच्या उपस्थितीत महिला सन्मान सोहळा

(अजित जगताप) सातारा- जागतिक महिला दिनानिमित्त राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वतीने कावडी ता. जावली येथे रविवार दि. २९ मार्च रोजी दुपारी ४ वाजता मान्यवर पुरुषांच्या…

नागपुरात रंगणार आगळावेगळा ‘सत्यशोधक’ विवाह सोहळा; महात्मा फुलेंच्या जयंतीचे औचित्य

​नागपूर: राहुल खरात…विद्येची देवता सावित्रीबाई फुले आणि सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा जोतिराव फुले यांच्या विचारांचा वारसा जपत, नागपूर शहरात एक आदर्श सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न होणार आहे. महात्मा फुले यांच्या…

कृषी अधिकाऱ्यांना तहसीलदारांचा आदेश! 10 दिवसांत नालाबांध पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

कृषी अधिकाऱ्यांना तहसीलदारांचा आदेश! 10 दिवसांत नालाबांध पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश म्हसवड (ता. माण) – भाटकी गावातील शासकीय नाला बांध बेकायदेशीर तोडफोड करून पाण्याचा मूळ नैसर्गिक प्रवाह बदलण्यात…

फलटण येथे दि ५ एप्रिल रोजी कॅन्सर वेदना मुक्ती शिबिर

रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशन फलटण यांच्यावतीनेरविवार दि ५ एप्रिल रोजी कॅन्सर वेदना मुक्ती, चष्म्यापासून कायमची मुक्तता इत्यादी आजारावर मोफत तपासणी व मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन फलटण( वार्ताहर)- रक्षक रयतेचा…

लिंगायत समाजाच्या १७ उपजातींचा केंद्राच्या ओबीसी यादीमध्ये समाविष्ट होणार

• मायणी प्रतिनिधी—- “शिवा” संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या प्रयत्नांना आले यश ; नवी दिल्लीत केंद्रीय समाजकल्याण मंत्री ना. रामदास आठवलेंची बैठक झाली असून 17 उपजाती केंद्राच्या ओबीसी…