नव दाम्पत्यांना मंत्री गोगावले यांच्याकडून शुभेच्छा म्हसवड वार्ताहरम्हसवड येथील कृषी रत्न विश्वंभर बाबर यांचे चिरंजीव ॲडव्होकेट इंद्रजित बाबर व विकास पाटील येळावी जि. सांगली यांची कन्या सौ.हर्षदा यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला.दरम्यान रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांची भेट झाली. असता त्यांनी नवदाम्पत्यानापुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व फलोद्यान मंत्री माननीय नामदार भरत शेठ गोगावले साहेब यांची म्हसवड येथे बाबर कुटुंबीयांशी सदिच्छा भेट झाली . यावेळी ॲड. इंद्रजीत बाबर, प्रदेश उपाध्यक्ष शिवसेना शेतकरी सेना महाराष्ट्र राज्य कृषिरत्न विश्वंभर बाबर यांनी मंत्री महोदयांचा सत्कार केला.नामदार गोगावले साहेब यांनी नवदांपत्यइंद्रजीत व हर्षदा यांना शुभाशीर्वाद दिले. यावेळी उद्योजक निखिल देवकर प्रा. शरयू देवकर उपस्थित होते. इमेज स्लाईडर Post navigation पालकमंत्री जयकुमार गोरे गोरे यांच्या हस्ते सोलापुर महापालिका मराठा नगरसेवकांचा सत्कार माजी आमदार धोंडीराम वाघमारे यांचे जल दिनानिमित्त स्मरण.