मायणी प्रतिनिधी—–ज्योतिष मंडळ सातारा चे शिक्षक, संचालक स्वर्गीय दीपक पंडित चिपळकट्टी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नुकतेच वयाच्या 74 व्या वर्षी दुःखद निधन झाले दीपक चिपल कट्टी यांचे शिक्षण बीई मेट्रोलॉजी झाले होते त्यांचा पुतण्या अपघातात वारला त्याचे त्याच्या मृत्यूचे कारण काय असावे या दृष्टीने त्यांनी ज्योतिषशास्त्राचा गाडा अभ्यास केला ज्योतिष शास्त्रात विशारद, नंतर शास्त्री पदवी मिळवली त्यांना अभ्यासात एडवोकेट फडके सर व सौ कॅसेट मॅडम यांचे मार्गदर्शन दाबले अध्यापना सोबत त्यांनी कास आयाम हे अष्टक वर्गाचे पुस्तक लिहिले त्याच्यासोबत कास् डायमेन्शन हे इंग्रजी पुस्तक लिहिले त्यांच्या पाश्चात दोन मुले पत्नी असा परिवार आहे त्यांच्या निधनाबद्दल ज्योतिष पंडित प्राचार्य रमणलाल शहा, एडवोकेट श्रीराम देव, गोविंद कोष्टी, प्राध्यापक दिलीप पुस्तके, सौ सपना पवार, महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष अनिल चांदवडकर यांनी शोक व्यक्त केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!