माण तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल ढोकमोडा हिंगणीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले.

म्हसवड वार्ताहर ..

     सतरा वर्षाखालील गोळा फेक स्पर्धेमध्ये कुमार ,अनिस असलम पठाण याचा द्वितीय क्रमांक येऊन त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये निवड झाली आहे, व 800 मीटर धावणे मध्ये प्रणव रावसाहेब खांडेकर याचा तृतीय क्रमांक आलेला आहे.तसेच 14 वर्षाखालील  लांब उडी स्पर्धेत लांब उडी स्पर्धेत कुमारी सोनाक्षी सजन विरकर हिचा तृतीय क्रमांक आला सर्व यशस्वी  विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने व सर्व ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक  अभिनंदन पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छादिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *