मायणी प्रतिनिधी-

–ज्योतिष मंडळ सातारा आयोजित विश्व ज्योतिष तज्ञ, प्रकाड पंडित प्राचार्य रमणलाल शहा यांचे रविवार 18 रोजी दुपारी चार वाजता व्याख्यान होणार आहे अशी माहिती महेश कुलकर्णी व अडवोकेट श्री रामदेव यांनी दिली अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की प्राचार्य रमणलाल शहा यांचा विषय असे असणार 2026 चे राशी भविष्य असून त्यासोबत पुणे येथील प्रसिद्ध नाडी ज्योतिष तज्ञ भारवी कंपनी यांचे नाडी ज्योतिष या विषयावर व्याख्यान होणार असून सदरचा कार्यक्रम मोफत आहे हा कार्यक्रम राजवाडा बस स्टॉप जवळ समर्थ सदन येथे होणार असल्याचे महेश कुलकर्णी यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!