म्हसवड – वार्ताहर .. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री व पंचायतराज मंत्री माननीय श्री जयकुमार गोरे भाऊ च्या सुविद्य पत्नी सौ सौ. सोनिया ताई गोरे चितळी येथे स्मशानभूमी नूतनीकरण करन उद्घाटनासाठी आल्यावरती उद्घाटन करून पवार फ़ार्मवरती जात असताना येरळा नदी पुलावरती एका दुचाकी अपघात नुसता झाला होता तात्काळ वाहिनी साहेबांचा ताफा जागेवरती थांबून त्या अपघात ग्रस्त महिलेला वाहिनीच्या ताफ्यातील वाहनातुन महिलेला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात पोहचकेले या वरून वाहिनी साहेबांची जनते विषयी ची मनापासून जोडलेली नाळ याचे उत्तम उदाहरण दिसून आले.लगेच वहिनी साहेबांनी रोड कॉन्ट्रॅक्टरला फोन करून रस्त्याच्या अपघाता विषयी माहिती देऊन तात्काळ रस्ता दुरुस्ती च्या सूचना केल्या.यावेळी उपस्तितीत माजी आमदार श्री. डॉ. दिलीप येळगावकर, ज़िल्हा परिषद सदस्य श्री. ऍड. सुरज पाटिल, पंचायत समिती प्रतिनिधी डॉ. संभाजी कोळी, श्री. यशोवर्धन पवार व सर्व प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्तित होते. वहिनी साहेब पुन्हा एकदा आपल्या माणुसकीचे दर्शन सर्व येना जाणाऱ्या वाट्सरुणा व आपल्या सर्व चितळी वासियांना झाले त्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद. Post navigation कराडच्या प्रांताधिकाऱ्यांची बनावट सही व शिक्क्यांचा वापर; बोगस दस्त नोंदवून शासकीय जमीन लाटण्याचा प्रयत्न स्वातंत्र्य व शिवसेना वर्धापन दिनाचे औचित्य साधून आमदाराविना मोफत गणवेश वाटप