म्हसवड वृत्तसेवा – – येथील कासार समाजातील कार्यकर्ते जितेंद्र हिरालाल भिवरे यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी ह्रदय विकाराच्या तीव्र धक्क्याने आकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा भाऊ बहिण असा परिवार आहे. म्हसवड व वीरकर वाडी परिसरात असलेल्या अनेक लोकांना मदत करणारा माणूस म्हणून त्यांची ओळख होती.. वरकुटे येथील पोपट कासार यांचे ते जावं इ होते. म्हसवड येथील जयभवानी दुर्गा मंडळाचे आजिव सभासद व आधार स्तंभ होते.. Post navigation बदली होऊनही साताऱ्यात पोलीस कर्मचारी जागा सोडण्यास ना खुश…. सातारा शिंपी समाजाची त्रैमासिक सभा उत्साहात संपन्न, कोरेगाव येथे जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे यांच्या अध्यक्षतेखाली विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा