मायणी प्रतिनिधी—– मायणी येथील नामदेव शिंपी समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्या श्रीमती शकुंतला गोविंद सुपेकर वय 78 यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे मायणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती Post navigation बेबी जनार्दन वरुडे कालवश नवभारत टाईम्स, दिल्ली तर्फे उत्कृष्ट शिक्षण संस्था पुरस्कार श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेला