मायणी प्रतिनिधी—-

-मायणी येथील देवांग कोष्टी समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्या बेबी जनार्दन वरुडे वय 74 यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना नातवंडे, दोन. दीर, असा मोठा परिवार आहे त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे मायणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!