(मुरुम प्रतिनिधी) महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा 2026 मध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षेत आदर्श विद्यालय उमरगा येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार माजी मंत्री तथा लातूर भाजपा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कु.खुशी राठोड इयत्ता सातवी ही उमरगा तालुका प्रथम श्रेणी एम टी एस परीक्षा राज्यात 22 वी.२) कुमारी सायना राठोड येत असावी उमरगा तालुक्यात सहावी राज्यात तीसावी.३) चिरंजीव सुभान पटेल इयत्ता चौथी वर्गा तालुक्यात सातवा तर राज्यात तिसावा.४) चिरंजीव वेदांत गायकवाड सैनिक स्कूल साठी पात्र विद्यार्थी ५) आयुष मुळे व शुभांगी सूर्यवंशी या सैनिक स्कूल साठी पात्र विद्यार्थी या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा मध्ये यश मिळवल्याबद्दल आज यथोचित सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले सहशिक्षक प्रशांत सोमवंशी सहशिक्षिका सौ.सुवर्णा चौधरी. प्राचार्य सैपन शेख. पर्यवेक्षक श्रीपाद कुलकर्णी आदींनी मार्गदर्शन केले श्रमाजीवी शिक्षण संस्थेच्या सर्व संचालकांनी त्यांचे अभिनंदन केले. Post navigation माण ही नर रत्नाची खाण -कृषिरत्न विश्वंभर बाबर. वैभव नरळे यांचा सत्कार. म्हसवड शहरात श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्साहात साजरा