म्हसवड प्रतिनिधी… दिनांक 19 फेब्रुवारी रोजीसरसेनापती संताजी घोरपडे समाधीस्थळ कारखेल येथे शिवजयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व वकृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सोहम शिर्के यांनी दिली आहे.. शिवप्रेरणा – सरसेनापती संताजी घोरपडे समाधी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, कारखेल, ता. माण तथा सर्व ग्रामस्थ, कारखेल यांच्या वतीने यावर्षी प्रथमच सरसेनापती संताजी घोरपडे समाधीस्थळ कारखेल येथे शिवजयंती साजरी करण्यात येते आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भुषविणार आहेत या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी मंत्री महादेव जानकर आमदार गोपीचंद पडळकर, आमदार उत्तमराव जानकर, माजी आमदार रामचंद्र सातपुते, माजी आमदार शहाजी बापू पाटील, प्रभाकर देशमुख, माजी आमदार दिलीप येळगावकर, शेखर भाऊ गोरे,अनील देसाई, अभयसिंह जगताप,मनोजकुमार पोळ,. डॉ. संदीप पोळ,रणजित देशमुख,जिल्हा परिषद सदस्य (ZP)सौ. सोनल गोरे ,सौ. अलका जगदाळेसौ. सोनाली पोळ,सौ. शीतल रणपिसेम्हसवड नगराध्यक्षा सौ पुजा वीरकर, सौ, निलिमा जाधवअर्जुन काळे,उषा भोळे,राजाराम बोरटे ,प्रियंका जगदाळेकल्पना वीरकर ,राजेंद्र खाडेगौरी तुपे ,विद्या काटकर,विक्रम शिंगाडे,. उज्वला गाडेकर – प्रांत अधिकारी, माणमा. विकास आहिर – तहसीलदार, माणमा. मीना बाबर – उप तहसीलदार, माणमा. प्रदीप शेडगे – गटविकास अधिकारी (BDO), माणमा. अक्षय सोनावणे – पोलीस उपनिरीक्षक, म्हसवडमा. डी. पी. दराडे – पोलीस उपनिरीक्षक, दहिवडी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाचे स्वरूप..कार्यक्रमाचे वेळापत्रकदिनांक : १९ फेब्रुवारी २०२६ शिवज्योत आगमन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची स्थापना व पूजन सायंकाळी – भजनी मंडळ कार्यक्रमदिनांक : २० फेब्रुवारी २०२६ सकाळी १०.०० ते १२.०० – पोवाडा कार्यक्रम (शाहीर अरविंद घोगरे व पोवाडा गणारे) दुपारी १२.०० ते २.०० – विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा दुपारी २.०० पासून – स्नेहभोजन दुपारी ३.०० ते ५.०० – बक्षीसवितरण समारंभ व मान्यवरांची भाषणे होणार आहेत.विजेत्या स्पर्धकांना 10 हजार,5 हजार रुपये,3 हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत…या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन सोहम शिर्के, व सदाशिव गायकवाड यांनी केले आहे. Post navigation अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी राजा माने हिराई साहित्यनगरीत मंगळवारी पहिले राज्यस्तरीय महाराष्ट्र देश ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होणार